नवीन लेखन...

एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण, अन्यायाने सीमा गाठली । चक्र आहे दैव गतीचे, समजूत कुणीतरी मना घातली  ।। जीवन मार्ग सरळ असता,  फेरे पडती नशीबाचे  । अनेक वाटा दिसून येता,  भटकणे मग होई जीवाचे  ।। विसरूनी जातो मार्ग आपला,  तंद्रीमध्ये भटकत असता  । बोलफूकाचे देत राही,  नशीब दैव म्हणता म्हणता  ।। असंख्य वाटा अनेक ध्येये, मिळेल एकची […]

सहचारीणी

दिपूनी गेले नयन त्या क्षणी, बघता तिची सोज्वळ मूर्ती । हाक निघाली अंतःकरणीं, तुझ्याचसाठी निर्मिली कृती ।।१।।   जरी बघितल्या अनेक सुंदरी, ठाव मनाचे हिने जिंकले । सहचारीणी ही होईल तुझी, अंतरमनी शब्द उमटले  ।।२।।   अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ ती येता क्षणी, ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।३।।   […]

आईच्या प्रेमाचा निरोप

आई तुझे प्रेम, अनंत त्याचे दाम । तुलनेसी ब्रम्हांडी, जड तुझीच पारडी ।।१।।   पुंडलीक तुझ्यासाठी, विसरला जगत् जेठी, कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ, शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।   बलीदानाची तू मूर्ती, ‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी कीर्ती, कष्ट करुनी वाढविले छोटे, विसरती तुला होऊन मोठे ।।३।।   सोडीनी एकटे तुजसी, पंख फुटता उडे आकाशी, निरोप देऊन प्रेमाचा, […]

तुला पाहताना

मित्रांनो, “तुला पाहताना ” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.

अनुराग

“अनुराग” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. […]

विस्कटलेलं प्रेम

आयुष्याच्या वाटेवर ।। प्रेमाचा गावला नाही सूर ।। नदीला आला पूर ।। आणि ती गेली माझ्या पासून दूर ।। वाहून गेली ।। ती नदीच्या किनारी ।। त्या किनारीवर होता ।। माझा स्वप्नांचा वेल ।। तिला धरून थांबली ।। थोडा वेळ ।। आणि केला ।। माझ्या जीवनाचा खेळ ।। — सचिन जाधव sachinrjadhav1992@gmail.com Mo no-8459493123

पुन्हा नवी झेप घे

मित्रांनो, “पुन्हा नवी झेप घे ” ही मराठी प्रेरणादायी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. […]

1 275 276 277 278 279 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..