ये विचारू पावसाला
https://youtu.be/oOvXBVb5DAQ
https://youtu.be/oOvXBVb5DAQ
ही मराठी मोटिवेशनल कविता आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच बळ देईल. मार्गातील अडथळ्यांवर मात करायला मदत करेल अशी आशा…. […]
https://youtu.be/VZ1bm7L9OdE
चकचक करती चांदनी । लकलक करतात डोळे । आयुष्य संपूण फक्त राहते । जोडीने फिरलेले नदिनाल्यांचे ओढे (वडा) ! जन्माला आलो तेव्हा । देवाने टाकले कोड़े । कधी नाही सुटले म्हणून । जाता जाता रचले वाळलेले झाड़े ! मी जेव्हा गेलो । तेव्हा मातीवर ठेवले कंदी पेड़े । जिवंत असताना कधी मुकात ठेवले नाही थोड़े ! […]
अंगणात उतरल्या चांदण्याच्या गावास आता मी परका काळजात झिरपल्या डोहाच्याही थेंबास आता मी परका बेसुमार साऱ्या स्वप्नांना शब्दात जखडती माझ्या राती फुलणाऱ्या कळ्यांच्या काट्याच्या दिशानाही आता मी परका श्वासातच माझ्या शोधीत फिरतो कुठल्या नक्षत्राचे गाणे मनातले गाणे गाणाऱ्या शिवारातल्या वाऱ्यास आता मी परका स्वप्नांना साऱ्या बांधून मी शब्दाची रचितो अवघी कवने बोरुत गिरवल्या गुरुजींच्या वचनास आता […]
आता पुन्हा एकदा कृष्णविवरात काळ्या मांजराचा शोध आता पुन्हा एकदा मिटत जाणाऱ्या पानात तारखांचा शोध आपल्याच प्रत्येक चुकलेल्या खेळीला कुठे हक्काचा खांदा कापलेल्या दोराची शिदोरी स्वर्गाला मिठीसाठी शिडीचा शोध आयुष्याचा सारीपाट आणि डावास सुरुवातीस फितूर फासे प्रत्येकाचं वेगळे महाभारत नि स्वतःसाठी कवचकुंडलाचा शोध प्रत्येकाचा तळहात रेघ नि रेघ असते नियतीशी स्वतंत्र करार गुलामांना अधिकार मृत्युपत्रावर सहीचा […]
वांझ आसवांच्या श्रद्धांजली आत्म्याच्या शांतीसाठी.. वाहण्याची चढाओढ पाहताना अंगावरला एक एक कपडा उतरला जातो. रोज रोज मरणयातना भोगणारी माणसे .. मरण येत नाही म्हणून जगत असतात. आणि त्यांच्या उजाड आयुष्याच्या कॅनव्हास वर आपल्या आयुष्याची मानपत्रे लिहून घेणारी बेगडी जात आपली शेज सजवीत असते.. आपल्या आयुष्याचा ऱ्हस्व_दीर्घ विसरलेल्या माणसांच्या पिढ्यान_पिढ्या जिवंत ठेवण्याचा कुटील डाव खेळण्यात धूर्त कावेबाज […]
शैशव माझे सरताना मी स्वप्नांना विकाया शिकलो गुंजेत तोलुनी पेढीवरती सोन्यास विकाया शिकलो अकारण इथेच कधीही काही काहीच घडले नाही अभिषेकाचे साहित्य तरीही रांगाना विकाया शिकलो शाळेच्या पाटीवरल्या रेघोट्यांच्या मिठीत आसमंत क्षितिजांच्या करुनी भिंती अंगणास विकाया शिकलो आंधळ्या कोशिंबिरीचा घडीभराचा डाव आयुष्याचा उगवतीस पाठ करुनी मी दिशांना विकाया शिकलो ही वाट एकाकी अन कुठे उद्याच्या सूर्याचा […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions