१२ – गणराया, आनंदाचें धाम
हे गणराया, गौरीतनया, आनंदाचें धाम हे लंबोदर, करुणाकर, माझा स्वीकरी प्रणाम ।। संपते न वाट, होई न पहाट ; मज जाणें पैलथडी आलोक तूंच, तम रोख तूंच, मम ज्ञानचक्षु उघडी मिळतात सुखें, मिटती दु:खें, घेतांच तुझें शुभनाम ।। आदि ना अंत तुज, एकदंत, तूं विश्वाची शक्ती नाशतोस खल, तूं सुजनां देतोस सकल, मुक्ती स्वानंऽद […]