नवीन लेखन...

सहज एकदा फेरफटका मारताना

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत  “राग” भेटला मला पाहून म्हणाला… काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? मी म्हणालो अरे नुकताच “संयम” पाळलाय घरात आणि “माया” पण माहेरपणाला आली आहे.. तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!! पुढे बाजारात  “चिडचिड” उभी दिसली गर्दीत, खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात  “अक्कल” नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी […]

सुदाम्याला ऐश्वर्य

गरिब सुदामा बालमित्र ,   आला हरीच्या भेटीला बालपणातील मित्रत्वाची,   ओढ येवूनी मनाला….।। छोटी पिशवी घेवूनी हाती,    पोहे घेतले त्यात फूल ना फुलाची पाकळी घ्यावी,   हीच भावना मनांत….।। काय दिले वहीनींनी मजला,  चौकशी केली कृष्णाने झडप घालूनी पिशवी घेई,   खाई पोहे आवडीने….।। बालपणातील अतूट होते,   मित्रत्वाचे त्यांचे नाते मूल्यमापन कसे करावे,  उमगले नाही कृष्णाते….।। समोर असता सुदामा, […]

शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,   आकाशाला जावूनी भिडती नष्ट करूनी डोंगर जंगल,    हा: हा: कार तो माजविती…१   शब्दांची ही ठिणगी अशीच,   क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां,   अहंकार तो जागृत होई…२,   सूड वृत्तीचा जन्म होवूनी,    वातावरण ते दुषीत होते संघर्षाचा अग्नी पेटूनी ,   जीवन सारे उजाड करिते…३,   कारण जरी ते असे क्षुल्लक,   […]

निवृत्तीची वृती

माझे म्हणूनी जे मी धरले, दूर होई ते मजपासूनी, दूर ही जावूनी खंत न वाटे, घडत असते कसे मनी ।।१।।   बहुत वेळ तो घालविला, फुल बाग ती करण्यामध्ये, विविध फुलांची रोपे लावूनी, मनास रमविले आनंदे ।।२।।   कौतुकाने बांधी घरकूल, तेच समजूनी ध्येय सारे, कष्ट करूनी मिळवी धन, खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।   संसार […]

वेश्या…

शरीराच्या भुकेसाठी नाही तर पोटाच्या भुकेसाठी गरीब बिचाऱ्या स्त्रिया होत असतात वेश्या… पुरुषातील माणूस जागा झाला कि स्त्री देवी होते आणि पुरुष जागा झाला की मग देवीची वेश्या.. […]

धोकेबाज

दगडाच्या नागोबाला पूजणारा जीवंत नागाला मारतो सांगा बरं मानव असे का करतो…||1|| हनुमान असतो देव म्हणत बसतो मंत्र माकडांना हाकलून देतो कसलं हे तंत्र…||2|| उंदराला म्हणतो वाहन करतो त्याची आरती विष देऊन मारतो माणूस असतो स्वार्थी…||3|| कुत्रा म्हणे खंडोबा चित्रापुरता असतो फक्त त्याला दगडाने ठेचताना कुठे जातो भक्त…||4|| दगडाला नैवेद्य असतो दगड खेळतो तुपाशी जीवंत कोटी […]

रवि – उदयाचे स्वागत

उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे   //धृ//   उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे    //१// स्वागत करुया रविउदयाचे   रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली […]

प्रेम लग्नानंतरचं…

एकदा एक फोन आला म्हणाली छान लिहीता, कवी महाशय सांगा ना तुम्ही कुठे रहाता… मी ही थोडा बावरलो भलतच हे अघटीत, डायरेक पत्ता विचारते बाई पहिल्याच भेटीत…. हळुहळु जिव गुंतला रोज फोन यायचा, घरात असल्यावर जीव धाकधुक व्हायचा…. कळलं जर बायकोला तर आपलं काही खरं नाही, या वयात प्रेम करणं हे काही बरं नाही….. तासनतास चॅटींग […]

1 297 298 299 300 301 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..