साले म्हणू नका
ताल नाही तंत्र नाही जिभेवर नाही ताबा उठले सुटले भाषण देती शेतकऱ्यांनाच दाबा कापूस गेला तुर गेली कोणीच देईना भाव “साले”म्हणून शिव्या देती असे का करता राव? आम्ही पिकवतो तुम्ही खा तक्रार आमची नाही चूल पेटेल एवढेच द्या जास्त तर मागत नाही मोठी झाली लग्नाची लहान बारावी पास तुरीला मिळेल भाव तर काम जमेल हो खास […]