नवरा-बायको
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. […]
नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली. […]
एक म्हातारा त्याचा आयुष्याचा प्रवास कसा झाला ? आणि शेवटी त्याला समजले तेव्हा तो काय सांगतो ? याबाबत मनोगत व्यक्त करतो. त्यातून बरेच काही शिकता येईल. ते मनोगत असे ……. माझे आयुष्य कसे गेले, हेच कधी उमजले नाही l कुणासाठी जीवन जगलो, हेच मला समजले नाही ll लहानपणी जमवायचो, सोबतीला सारे सवंगडी l विटीदांडू, आबाधुबी अन्, […]
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची । अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।। जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं । वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।। गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां । एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।। दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें । त्या काळातील प्रचंड […]
संत तुकारामांनी सहज लिहिता लिहिता किती छान लिहून ठेवलेय बघा…. घासावा शब्द | तासावा शब्द | तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा बेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान | देश ,काळ ,पात्राचे बोलावे बरे | बोलावे खरे | कोणाच्याही मनावर | पाडू […]
आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा, देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।। कोठे शिकले तुकोबा, कसे ज्ञानोबांना ज्ञान मिळाले, साधन दिसले नाहीं, परि तेज आगळे भासले ।।२।। विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो, कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।। त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती, वाहात होती बाहेरी, पावन करी धरती ।।४।। […]
रोज लाखो गुन्हेगारांना सुतासारखे सरळ करणा-या पोलिस दादांसाठी ही एक छोटी कविता… रोज स्वत: मरत असताना अगदी कमी खर्चात घर चालवणा-या पोलिसांना अर्पण केलेली ही कविता… लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे. खून, दंगेफसाद, मर्डर आमच्या पाचवीला पूजलं आहे पण लाठीवरचं जगणं आता मुश्किल झालं आहे. नशीबानं मिळते म्हणतात सरकारी नोकरी पण असून सरकारी नोकरी आम्ही […]
राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,मगरमिठीतून चंद्राला बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,काय तो हा: हा: कार मजला प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,सौंदर्याचा मुकुटमणी झाकळला सारा नभात हा,म्हणती त्यास गिळला कुणी आत्मा जाता सोडून देहा,उरे न कांही मागे चंद्र चांदणे नभात नसता,सौंदर्याची मिटतील अंगे सौंदर्यातची बघतो सारे,जगण्यासाठी सौंदर्य हवे विश्वचक्र हे फिरत रहाण्या चंद्राचे आस्तित्व सतत हवे नष्ट होतील जीवजीवाणू,आनंद त्यांचा जाईल विरुनी बलिदानाच्या पुण्याईने परि, सुटेल चंद्र मगरमिठीतून डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
ते जातील उडूनी पंख फुटता पाहत राहशील, डोळे भरुनी आजवरी जे प्रेम दिले तू शक्ती त्याची उरी बाळगुनी माया, वेडी कशी असे बघ वाटते तुजला तुझीच पिले ती हसून, खेळून बागड्तील सदैव तुझ्या पदारा खालती जेंव्हा पडले पाउल पहिले आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची तुजपासुनी त्याच क्षणी परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते परिस्थितीची जाणीव होता डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
एक परिघ आंखले , विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते , त्याचे वरती ।।१।। वाहण्याची क्रिया चाले, युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा, एकांच परिघात फिरती ।।२।। जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।। मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत नसे मार्ग कुणाला […]
प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं ! प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं ! प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं ! प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions