नवीन लेखन...

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

शब्द बदलला की अर्थ बदलतो

गरीब माणुस दारु पितो. मध्यमवर्गीय मद्यपान करतो.. तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात…! काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते. काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते.. तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते…! गरीब माणुस करतो ते लफडं. मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम.. तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर…! शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते. शब्दाने शब्द […]

उर्जा अर्पण

करा सर्वस्व प्रभूसी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान जीवन अग्नी पेटत राही       उर्जा निघे त्याचे ठायीं उर्जेचे होते रुपांतरण       साधत असे कार्य त्यातून भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार व्यक्त करण्या भावना       उर्जा लागे त्यांना एकाग्र करा मना       सोडूनी सारी भावना एकाग्र चित्त हेच ध्यान     प्रभू मिळण्याचे साधन सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच प्रभूसी अर्पण होई डॉ. भगवान […]

थोड जगलं पाहिजे

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात, आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात. गजर तर रोजचीच आहे आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom & Jerry पाहिलं पाहिजे. आंघोळ फक्त दहा मिनिटे? एखाद्या दिवशी तास घ्या, आरशासमोर स्वतःला सुंदर म्हणता आलं पाहिजे. भसाडा का असेना आपल्याच सुरात रमलं पाहिजे, वेडेवाकडे अंग हलवत नाचण सुध्दा जमलं […]

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक […]

मायमराठीचे काव्यरत्न

जरी मी संपलो इथे प्रवास संपणार नाही चार लाकडांसोबत माझा ध्यास जळणार नाही राख निजेल मातीच्या कुशीत स्वप्ने निजणार नाही राहतील रेंगाळत येथेच पण सावली दिसणार नाही… मायमराठीचे काव्यरत्न कविवर्य मंगेश पाडगावकर प्रथम पुण्यस्मरण ३० डिसेंबर २०१६

दिवसां दिसणारा चंद्र

रे चंद्रा तू कसा दिसतो, अवचित ह्या वेळीं, भास्कराच्या ह्या साम्राज्यीं, दूर अशा त्या स्थळीं ।।१।। कोठे आहेत असंख्य सैनिक, जे तुला साथ देती, कां असा तूं एकटाच आहे, दिवसा आकाशांती ।।२।। शांत असूनी तुझा स्वभाव, फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।। कडक स्वभाव तो भास्कराचा, नियमानें चालतो, चुकून देखील तुझ्या […]

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-

कोणते दुःख तुला छळते अकारण  कां व्यथित होते  ।।धृ।। प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी कसली शंका मनांत येते  ।।२।। अकारण तूं […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा  १ जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी   २ मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे  ३ कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी मस्तिक,  चर्चा करिती प्रभूची […]

1 330 331 332 333 334 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..