नवीन लेखन...

मन तन बंधन

चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  । झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।। लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।। कोठून येते त्याला शक्ती, […]

पाप वा पुण्य काय ?

काय पुण्य ते काय पाप ते, मनाचा  खेळ हा ज्यास तुम्ही पापी समजता, कसा तो तरूनी गेला….१,   कित्येक जणाचे बळी घेवूनी, वाल्या ठरला होता पापी मनास वाटत होते आमच्या, उद्धरून न जाई कदापी….२,   मूल्यमापन कृतीचे तुमच्या, जेव्हा दुसरा करतो, सभोवतालच्या परिस्थितीशी, तुलना त्याची तो करतो …..३   तेच असते पाप वा पुण्य, आमच्या अंत:करणा […]

निनावी गुरू

नव्हतो कधीही चित्रकार, परि छंद लागला, रंगाच्या त्या छटा पसरवितां, मौज वाटे मनाला ।।१।।   रंग किमया दाखविण्या, नव्हता मार्गदर्शक कुणी, गुरुविना राहते ज्ञान अपूरे, याची खंत मनी ।।२।।   नदीकाठच्या पर्वत शिखरी, विषण्ण चित्त गेलो, मन रमविण्या कुंचली घेवून, चित्र काढू लागलो ।।३।।   निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य, रंग छटा शिकवी, गुरू सापडला चित्र कलेतील, हाच […]

तुझी आठवण जागी : ( स्मृतिकाव्य )

तूं गेलिस, मी उरलो मागे सखा तुझा अनुरागी जोवर मी, तोंवर राहीलच तुझी आठवण जागी ।। रात्र पसरतां, भवतालीं निद्रिस्त सर्व दुनिया मीच फक्त असतो जागा अन् तुझी आठवण जागी ।। चुकुनी आली झोप कधी मज, तरि मी निजूं कसा ? ठेवायची असे दिनरातीं तुझी आठवण जागी।। भाग्य झोपलें माझें, कायमचीच झोपलिस तूं मी कायम झोपेतों, […]

लोकशाही…२०१६

ना शरदा चे चांदणे ना सोनियाचा दिस घड्याळाचे ओझे हाताला म्हणून आय्‌ कासावीस! कमळाच्या पाकळ्यांची यादवी छ्ळते मनाला धनुष्य आलयं मोडकळीस पण जाणीव नाही बाणाला! विळा, हातोडा आणि कंदीलाला आजच्या युगात स्थान नाही डब्यांना ओढण्याइतकी इंजिनात जान नाही! मन आहे मुलायम पण माया कुठेच दिसत नाही हत्तीवरून फिरणारा सायकलवर बसत नाही! कितीही उघडी ठेवा कवाडे प्रकाश […]

आईच्या प्रेमाचा निरोप

आई तुझे प्रेम, अनंत त्याचे दाम । तुलनेसी ब्रम्हांडी, जड तुझीच पारडी ।।१।।   पुंडलीक तुझ्यासाठी, विसरला जगत् जेठी, कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ, शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।   बलीदानाची तू मूर्ती, ‘प्रेमाचे प्रतिक’ हीच तुझी कीर्ती, कष्ट करुनी वाढविले छोटे, विसरती तुला होऊन मोठे ।।३।।   सोडीनी एकटे तुजसी, पंख फुटता उडे आकाशी, निरोप देऊन प्रेमाचा, […]

दर्शनाची ओढ

पांडूरंगाचे दर्शन घेण्या,  गेला पंढरपूरी  । चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी  ।।   आजपरी शरीर दुबळे साथ देईना  । मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना  ।।   आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी  । भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी  ।।   आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे  । अंगणीत जमले भक्त गण […]

ज्ञान देणारे सर्वच गुरू

अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले, जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले  ।।१।।   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण, आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून  ।।२।।   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी, काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी  ।।३।।   सारे सजीव निर्जीव वस्तू, गुरू सारखे वाटावे, तेच आहेत […]

नाग नाग

नाग हा जमिनीखाली रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात, त्याची पूजा करतात नागपंचमीला. हा नाग जमिनीवर रहातो. गुप्त खजिन्यावर पहारा देतो. कुणी पुढे ठाकलं, तर फूत्कारतो; कधी चावतोही. लोक त्याला भितात. त्याची पूजा करतात काल-आज-उद्या, कायमच. किमानपक्षीं, निवडणुकीनंतर पांच वर्षं तरी. — सुभाष स. नाईक. Subhash S. […]

स्वभाव मालिका

रक्तातुनी गुण-दोष उतरतो, वंश परंपरेने, व्यक्तीतील स्वभाव धर्म, जाणता येतो रक्ताने ।।१।।   मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती, सभोवतालच्या परिस्थिती रूपे, रक्ताला जागविती ।।२।।   कर्म फळाच्या लहरींना, रक्त शोषून घेई, याच गुणमिश्रीत रक्तामधूनी, बीजे उत्पन्न होई ।।३।।   बीजांचे मग रोपण होऊनी, नव जीवन येते, स्वभाव गुणांची मालिका, अशीच पुढे जाते ।।४।।   डॉ. […]

1 350 351 352 353 354 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..