नवीन लेखन...

स्त्री – काल आणि आज

पूर्वी चार भिंतींमध्ये जखडलेली स्त्री होती. रांधा वाढा उष्टे काढा आयुष्य ती जगत होती. कावळा तिला शिवत होता चार दिवसाची हक्काची सुट्टी तिला मिळत होती. स्त्री आज स्वतंत्र आहे घरा बाहेर पडली आहे. ऑफिसात जात आहे धंधा हि पाहत आहे. मुलांना शिकवत आहे स्वैपाक हि करीत आहे. थकलेल्या शरीराने अहोरात्र खटत आहे. कावळा आज शिवत नाही […]

चुका आणि खिळ्यांचे मनोगत

खिळ्यांचे जगही असेच असते, चुकांमधून सुधारत असते ! लहान खिळ्यांना चुका म्हणतात, चुकता चुका खिळे होतात ! चुकांचे सुद्धा किती प्रकार, टेकस, छोटेखिळे विविध आकार ! लहान खिळ्यांना चुका म्हणण्याचे कारण काय? खिळे बनवितांना चुका झाल्या काय? चुकल्या चुका, नादावले खिळे, चुका आणि खिळ्यांच्या नशिबी हातोडे ! रुसल्या चुका, रुसले खिळे, लाकडात शिरण्या नाही रुचे ! […]

कुणी तरी असावं….

कुणी तरी असावं… हाकं मारताच परत येणारं डोळे पुसायला कणीतरी असेल तर , रुसायला बरं वाटतं ……. ऐकायला कुणी असेल तर , मनातलं बोलायला बरं वाटतं….. कौतुक करणारं कुणी असेल तर , थकेपर्यंत राबायला बरं वाटतं…… नजर काढणारं कुणी असेल तर , नटुन मुरडायला बरं वाटतं….. आशेला लावणारा कुणी असेल तर, वाटं बघायला बरं वाटतं… आपल्यावर […]

भीतीपोटी कर्म करता

भीतीपोटी सारे करतां, असेच वाटते….।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते त्रिकाळ चाले पूजा अर्चा, प्रभूविषयी होई चर्चा, बालपणींच पडे संस्कार, सारे देण्या समर्थ ईश्वर, कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते, भीतीपोटी सारे करता, असेच वाटते ।।१।। चूक असे हे ठसें मनाचे, कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे, सहभाग नसे यात प्रभूचा, सारा खेळ असे तो मनाचा, अपयश […]

एका नाट्यमय संसाराची ५० वर्षे

ही गोष्ट एका लग्नाची गोष्ट प्रेमाची लग्नाची बेडी नाटकाची यशस्वी अर्धशतकी प्रयोगांची ५० वर्षापूर्वी ह्या टॅामला जेरीच प्रपोजल आल आणि फायनल ड्राफ्ट तयार होऊन स्वयंवरही झाल तू तिथे मी ची शपथ घेऊन ह्यांची वार्‍यावरची वरात निघाली आणि नवा गडी नव राजं म्हणत संसाराची नांदी झाली सुख म्हणजे नक्की काय असत शोधताना जरा फॅमिली ड्रामा झाला आणि […]

शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जाऊनी भिडती, नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती ।।१।। शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी, मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई ।।२।। सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण दूषीत होते, संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करीते ।।३।। कारण जरी असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती […]

ऋणमुक्त जीवन

जीवन होते गर्दी मधले, मुंबापुरीचे त्याचे, खडतर असती मार्ग सारे, येथील जगण्याचे ।।१।। दिवस होता त्याचेसाठी, तारेवरची कसरत, धावपळ करीत असता, सावध ठेवी चित्त ।।२।। जाण होती एकची त्याला, मृत्यू आहे स्वस्त इथे, सज्ज राही सदैव मनी, स्वागत करण्या त्याते ।।३।। ठेवीत होता धन थोडेसे, स्वत:चे जवळी, उपयोगी ते पडेल केंव्हां, येत्या संकटकाळी ।।४।। लिहून ठेविले […]

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला जुनी वास्तू, पडझड दिसली अवती भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत होते. विषण्य झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर पूजा […]

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी खोलीमध्ये माझ्या आली । अवती भवती नजर टाकून माळ्यावरती ती बसली ।। वाचन करण्यात रंगून गेलो लक्ष्य नव्हते तिकडे । आश्चर्य वाटले बघून मजला काड्या गवताचे तुकडे ।। घरटे बांधण्या रंगून गेली आणती कडी कचरा । मनांत बांधे एकच खुणगांठ तयार करणे निवारा ।। भंग पावता शांत वातावरण वैताग आला मला […]

ईश्वराची बँक

प्रभूंने बँक काढली उघडा खाते, ठेवा पूंजी आपली आणा सुख जीवनाते ।।१।। जेवढे गुंतवाल मिळेल व्याजा सहित, दरा विषयीं तो आहे अगणित ।।२।। ही बँकच न्यारी तुम्हां न दिसेल कोठे, धुंडाळूं नका संसारी होईल दुःख मोठे ।।३।। पाप पुण्याची ठेव जमा करिते बँक, जसा असेल भाव तशी देईल सुख दुःख ।।४।। गरज पडतां धन मिळणे हे […]

1 374 375 376 377 378 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..