नवीन लेखन...

आई मला लहान व्हायचंय..

पुन्हा लहान होण्यासाठी एका मुलाने आपल्या आईला घातलेली साद….  मोहन कळमकर यांची ही कविता…    

हट्टी अनु

एक होती अनु, फुलासारखी जणू, डोळे फिरवी गर्र गर्र, पाऊल टाकी भरभर, तिला लागली भूक, गडू दिला एक, बघितला रिकामा गडू, तिला आले रडूं, आईने दूध भरले, कांठोकांठ ओतले, तिला हवे होते जास्त, दूध होते मस्त, रडरड रडली, आदळ आपट केली, सांडूनी गेला गडू, पाठींत बसला मात्र धम्मक लाडू ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० […]

चौकट

तूं भाबड्या मनाची तुज काय हें कळावे | जग हे असेंच असतें तू दूर का पळावे ? तूज दावितील भाकरी पाठीत मारतील सुरी सतत तूझिया मनी नित्य सळत रहावे जग हे असेच असतें तू दूर का पळावे || १ || सर्व तुला लुटतील आणि दूर सारतील संकटांशी हसत झुंज देण्यास ती शिकावे जग हे असेंच असतें […]

असंच एखादं

असाच एखादा क्षण येतो | सर्वस्व सारं घेऊन जातो | थोडसं काही ठेऊन जातो | त्याचंच नाव स्मत़ी असतं || १ || अशीच एखादी झुळुक येते | स्वत:मध्ये सामावून घेते | मध्येच दूर सरसावते | त्याच नाव मिलन असतं || २ || अशीच एखादी सर येते | तालावर ती नाच करते | श़ंगाराने भिजवून जाते | […]

बंदीस्त करा मनाला

वातावरणी वस्तू पडतां, नाश पावते लवकर ती, हवा पाण्याच्या परिणामानें, हलके हलके दूषित होती ।।१।। ठेवूं नका उघडयावरती, वस्तू टिकते निश्चितपणे, दूषितपणाला बांध घालता, कसे येई मग त्यात उणे ।।२।। बाह्य जगातील साऱ्या शक्ती, आघात करती मनावरी, दूषिततेचे थर सांचूनी, मनास सारे दुबळे करी ।।३।। देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला, कांहीं न करता येते तेव्हां, […]

तरीही माझं जीवन सुखाच होतं

व्हॉटसअॅप हे आता जलद संवादाचं एक माध्यम झालेलं आहे. इंटरनेटपेक्षाही व्हॉटसअॅपवरुन जास्त प्रमाणात माहितीची देवाणघेवाण होत असते. याच व्हॉटसअॅपवरुन फॉरवर्ड होउन येणारे वेगवेगळे संदेश या विभागात प्रकाशित होतात. या संदेशांचा मूळ स्त्रोत बर्‍याचदा अज्ञात असतो. जर कोणाला तो माहित असेल तर जरुर कळवावा. योग्य ते क्रेडिट नक्कीच दिले जाईल. माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून […]

प्रेमाचा उगम

दाखवू नकोस प्रेम उपरेपणाच्या भावनेने । तसेच मिळेल परत केवळ वाणीच्या शब्दाने ।। कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी ।। शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी ।। खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो ।। डॉ. भगवान […]

नाम घेण्याची वृत्ती दे

सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला, आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी, श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती, जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना ।।१।। सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला, अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व, सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी, आस्वाद घेण्या जगताचा, […]

मंगल मंदिर हे माझे माहेर

मंगल मंदिर हे माझे माहेर – मंगल…. जगावेगळे असे हो सुंदर – असे हो सुंदर मंगल मंदिर हे माझे माहेर धृ हिरवागार अती परिसर त्याचा प्रासादची जणु शिवरायांचा प्रांगणात या विश्वकर्मा आत भवानीचे सुंदर मंदिर – जगावेगळे… १ आकार मोठा तरीही बैठा आंत आहे हो भव्य दिव्यता देव-देवींच्या संत विभूतींच्या मूर्ती असती नयन मनोहर – जगावेगळे… […]

जीवन मार्गातील अडसर

जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले, परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले ।।१।। वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती, ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करीती ।।२।। षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो, सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो ।।३।। पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती, गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती ।।४।। थोडे […]

1 380 381 382 383 384 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..