“आनंद” हाच भगवंत
१ गेले सारे आयुष्य परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं ।। बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता केली शरीरा करीता ।। तरुणपणाची उमेद जिंकू वा मरुं ही जिद्द करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा बनवी जीवनमार्ग निष्ठा ।। संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव ।। काळ येता […]