नवीन लेखन...

ओळखा पाहू मी कोण?

जेथे जातो, तेथे मी खातो, संपूर्ण खात्याला मी बरबटवतो, ओळखा पाहू मी कोण? भाषणबाजी करतो, नारेबाजी करतो, लोकांना भडकविण्याचे काम मी करतो, ओळखा पाहू मी कोण? लोक येतात, लोक जातात, मागितलेली माहिती देण्याचे टाळतात, ओळखा पाहू मी कोण? — मयूर तोंडवळकर

काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत, काळ सदा फिरतो, वेळ साधतां योग्य अशी ती, त्वरित झेपावतो ।।१।। भरले आहे जीवन सारे, संकटांनी परिपूर्ण, घटना घडूनी अघटीत, होऊन जाते चूर्ण ।।२।। फुलांमधला रस शोषतां, फुलपाखरू नाचते, झाडावरती सरडा बसला, जाण त्यास नसते ।।३।। आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला, अपघात घडतां उंचावरी, नष्ट करे सर्वाला ।।४।। खेळी मेळीच्या वातावरणी, हसत गात […]

1 412 413 414 415 416 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..