चालत राहीलो
धोपट मार्ग सोडु नको, गिरवता गिरवता…सरळ मार्गच चालत राहीलो […]
धोपट मार्ग सोडु नको, गिरवता गिरवता…सरळ मार्गच चालत राहीलो […]
ही वात्रटीका आहे , लिहावी वाटली ,पटली म्हणुन लिहीली. […]
तेव्हा मात्र जरुर ये सल्ला माझा ऐकुन घे वार्याला बरोबर घेऊनच ये फजिती होईल ताईची तुला संधी मिळेल भिजवायची वार्याने ओढणी उडत जाईल धावपळ ताईची नक्की होईल फटाफट शिंका ताई देईल सरासर फोटो मी काढीन वायदा आपला पक्का यायच नक्की बरं का. — सौ. सुधा नांदेडकर
प्रभात झाली, सुर्य उगवला वंदू रविराजाला मुखमार्जम अन् स्नान करोनी लागा अभ्यासाला सशक्त होण्या दूध प्यावे चौरस आहार करावा नियमित व्यायाम करत असावे मंत्र हा आचरावा माता-पिता अन् गुरुजन अपुले हिनकर्ते हे जाणावे सेवाभावे नम्रतेने इतरांचे मन राखावे नियमा पालन करील त्याचे तन-मन होईल विशाल समृद्धीचे वरदान तयाला ईश्वर ठेवील खुशाल — सौ. सुधा नांदेडकर
पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची एक निसर्गवत्सल, स्थल-कालातीत आणि नितांतसुंदर रचना आहे. ही कविता अन्यभाषिकांपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न. या हिंदी भाषांतराचे ‘कवितापण’ वाढविण्याच्या दृष्टीने बदल सुचवावेत अशी प्रार्थना. […]
दाहोळी – दहा ओळींची रचना.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions