नवीन लेखन...

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते

काही म्हणतात प्रेमात पडायचे असते तर काही म्हणतात प्रेम करायचे असते… काहीही असो प्रेम महत्वाचे पण काहीना तेही आवडत नाही…. प्रेमात असताना अनेक जण किवा जणी खुप ‘ डोळस ‘ प्रेम करतात.. मग ते खरे प्रेम असते .. का तिथे पण ६०-४०% हिशेब असतो…. असेल बुवा ६०-४० चा नाद अनेकांना कदाचित वृतीने टक्केवाले अधिकारी-कर्मचारीअसतील… टक्क्यावर जगणारे… […]

त्याला हवा तसा हवा तेव्हा

त्याला हवा तसा हवा तेव्हा त्याचा टाईमपास तिच्याबरोबर झाला तिच्या दुखऱ्या मनाच्या अजून मग चिंधड्या लाख उडल्या.. आता ती किती चूक हेच फक्त त्याच्या लेखी उरलं कितीही अपमान त्याने केले तरी तीच दुःख त्याला न कळलं.. मन आणि भावनांची तिची कहाणी त्याला कधी कळणार नाही.. तिच्या मनाची जाणिव त्याला दिसणार कधीच ती नाही.. त्याचा ती टाईमपास […]

नशीब कठोर स्वीकार होता

नशीब कठोर स्वीकार होता अबोल अंतरी झाला दुःखी जीवाचा तिच्या अधुरा डाव जुगारी मांडला कितीक इच्छा दाबून टाकल्या वेदनेच्या कळा लागल्या न कौतुक न प्रेम न माया शांततेत होम पेटला काहीच नाही इच्छा आकांक्षा सर्वसाचा लाव्हा तप्तला भोग दुःखद जळत्या मनाला नकळे कुणाला भावना मेलेल्या मनात दुःख पसारा स्त्रीजन्म निःशब्द सारा भाव मेले मनात जखमा नियतीचा […]

काल जे असते

काल जे असते तसे आज नसते प्रेमात पण तसेच असते असे का त्याला उत्तरच नसते फक्त फरक लक्षात घ्यायचा असते निमुटपणे तरच सारे काही सुरळीत होते….. प्रेम प्रेम रहाते नाहीतर काही खरे नसते…… जसे भांड्याला भांडे लागते तसे प्रेमाला प्रेम ‘ लागते ‘…. — सतीश चाफेकर.

कळेल का तुला

कळेल का तुला माझी ही कथा, वेळ नसेल तरी तू समजून घे तेव्हा… कळेल का तुला माझी धडपड, दूर असेल मी तरी नजर तुझ्यावर… कळेल का तुला माझे निःशब्द प्रेम असेल हळवे अबोल ते दूर तू जातांना मन बैचेन.. कळेल का तुला मला ही हवे असते अबोल प्रेम तुझे ते समजून घे तू माझे मन ते.. […]

काही गोष्टी कधी

काही गोष्टी कधी लक्षात येत नाहीत.. तिला काय हवे ते ती कधी सांगत नाही.. फक्त सूचना देते… आणि आपण मात्र वेध घेत असतो भोळसटपणे…. प्रेमात हे असेच असते पटकन ओळखता आले पाहिजे प्रेमाला खरे तर शब्दांचा भार सोसवत नाही त्याला त्याची सवय नसतेआणि जिथे सवय असते तेथे प्रेम नसते असतो तो फक्त व्यवहार…. दोन देहाचा दोन […]

नकळे कुणास काही अंतरमन

नकळे कुणास काही अंतरमन वेदना अबोध काही वेढल्या, नकळे भाव मनीचे नाजूक कुणास नकळे खऱ्या जाणिवा.. त्यात अंतरी विरले भाव कितीक सोडल्या साऱ्या वेल्हाळ भावना, त्याच वळणावर तू भावाला अचानक नकळे काही मी मोहरले एकांता.. घेतलेस तू भाव स्वप्न मिठीत गुंतल्या तेव्हाच गोड भावना, विसरुन जावे त्याच वळणावर सारे परी न विसरल्या मधुर त्या भावना.. चाहूल […]

दूर कुठेतरी बसलो होतो

दूर कुठेतरी बसलो होतो दमून भागून ते छोटेसे घर त्यावेळी खरेच राजवड्यासारखे वाटले… मनात आले श्वास मोकळा करण्यासाठी असेच घर हवे आणि अशीच सावली.. जी सावली आपल्या सावलीला देखील सामावून घेते ..? — सतीश चाफेकर.

आल्हाद पहाट वारा बोचरा

आल्हाद पहाट वारा बोचरा सकाळ प्रसन्न पारिजातक सडा, रांगोळी सजली अंगणी तुळशी पूजा वासुदेव गाई गाणी पसाभर धान्य वसा.. सुंदर सकाळ अशी मनोहर साजिरी देव पूजा गंध लेपन मंद ज्योत दिवा, मंत्रमुग्ध होते मन भारावून जातात क्षण देव आहे अंतरात भाव मुग्ध सकाळ साजीरा.. दिवस जातो सुंदर मन भरुन चहा मधुर सोबती सकाळ रंगता, शांत भाव […]

ती समोरून आली की

ती समोरून आली की अजूनही तो स्वतःला सावरून घेतो , आश्चर्य वाटते , ती प्रत्येकवेळी वेगळी असते , तो तोच असतो, त्याचे आणि तिचे नाते अजून अतूट आहे खरे तर त्याच्यामध्ये ती असतेच असते , नीट स्वतःकडे मनाचे डोळे उघडून नीट बघा इतके कळले नाही अरे ती म्हणजे तीच तिला चेहरा नाही तरी वळून वळून बघता […]

1 71 72 73 74 75 438
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..