तूच तार सहज छेडली रे
तूच तार सहज झेडली रे अन अलवार मी उलगडले, तुझ्या स्वप्न मिठीत आता रे मी पुरती तुझ्यात गंधाळले.. सहज विसरायचं म्हणलं तरी अधिक आठवण येते, अन त्या वेल्हाळ स्वप्न मिठीत मी पुरती बैचेन अर्ध्या रात्री होते.. सहज विसरायचं सारं मग निर्जीव मी बाहुली नाही रे, मन न ताब्यात राहतं कधी रे परी वेदनेचे घाव नको आता […]