थोडे अपयश, थोडी भरारी ठेव
थोडे अपयश,थोडी भरारी ठेव मुबलक जमीन व थोडे आकाश ठेव सर्वोच्च शिखरा साठी हजार पायऱ्या ठेव जमिनीवर येण्या साठी मात्र एक घसरण ठेव आता कुठे तो देह अन आग बाकी आहे चर्चाच आता हजार बाकी तू आता माझ्या समीप आहे माझ्या वैऱ्या बरोबर नमस्कार राम राम राहू दे तूझ्या शहरात आता माझे एक घर राहू दे […]