आज दिवाळीच्या दिवशी
आज दिवाळीच्या दिवशी आमची परत नजरानजर झाली हाय-हॅलो झाले.. मग खुप गप्पा झाल्या.. ब्रेंक-अप नंतर आजच भेटलो बाहेर फटाके फुटत नव्हते दिवाळी असून देखील.. परिस्थितीच तशी आहे, फटाक्यापेक्षा जगणे महत्वाचे ,तरी पण काही मूर्ख असतातच. पण मनामध्ये एक पणती फडफडत होती माझ्या आणि तिच्याही हे मला तिच्या डोळ्यात दिसले…… परत जाताना दोघानाही बरे वाटले परत भेटू.. […]