समजले मला प्रेम लोपले आहे
मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर […]
मूळ हिंदी कविता ‘ जानती हूँ प्रेम कम-कम हो रहा है ‘ ; कवियत्री- शार्दूला झा नोगजा,सिडनी,ऑस्ट्रेलिया ; मराठी अनुवाद- विजय नगरकर […]
कधी भेटशील का रे तू? येशील तर सोनचाफा घेऊन ये, मोगरा आणलास तर तो मोहर आसमंत खुलून जाऊ दे.. कधी भेटशील का रे तू? आलास तर रातराणी घेऊन ये, तू गेल्यावर बहर तो रातराणीचा तुझ्या जाण्याची खूण ओंजळीत अलगद उमलू दे.. कधी भेटशील का रे तू? तुझ्या मिठीची आस अलवार अशी, त्या मिठीत मला हलकेच मिटू […]
किती किती घाई आम्हां असते पहा ऊर फुटेस्तोवर सारे धावतो पहा दिस आजचा जरा जगून ही घ्या येत नाही आजचा क्षण रे उद्या किती सारे राहिलेले पाहूनही घ्या किती सारे उरलेले लिहूनही घ्या वेळ कधी कुणासाठी फिरे ना पुन्हा वयही जे जाई पुढे मागे सरेना किती चवीने जिभेचे चोचले केले काही आहे खायचे, काही राहून गेले […]
ओथंबल्या पापण्यात भाव अलगद टिपून आहे सांज खुणावे हलकेच ओल गंधित अत्तरात धुंद आहे मोहरल्या तारकात चांद टिपूर सजून आहे आकाश दुधाळ पोर्णिमेचे रात्र मखमली मोहरुन आहे स्पर्श तुझा हवाहवासा रातराणी गंधित आहे अलवार लाजले मी जराशी लाजणे तुझ्यात गुंफून आहे मलमली मोहक मिठी तुझी गंधाळून पारिजात आहे सांडले मोती आल्हाद हृदयी स्वातीची सर अंतरी भिजून […]
एक श्वास सरून दुसरा सुरु व्हावा इतकं सहज सोपं सारं जीव प्रवाही वाहत जावा एकरूप एकतान सृष्टीशी मिसळून यावा नकोत मीपणाचे मुलामे माज पुरता विरघळून जावा एकला जीव आला गेला सारा खेळ येथ खेळावा हार जीत होते जाते इथेच अहं सोडावा चोच आहे चारा येईल हा विश्वास धरावा इवल्याशा खळगीसाठी जीव कुणाचा न दुखवावा सरतील ऋतू […]
त्याला कुठे कळली तिची भावना परी गुंतून जाते ती पुन्हा पुन्हा त्याला कुठे कळल्या तिच्या जाणिवा परी ती मिटते रोज आठवणीत त्याच्या त्याला कुठे कळल्या तिच्या वेड्या मागण्या परी ती मोहरते नकळत त्याच्यात कितीदा त्याला कुठे कळले तिचे शब्द खूप सारे परी रोज मांडते ती शब्दांतून भाव खुळे त्याला कुठे कळला तिच्या मनाचा कोना परी अंतरी […]
रोज रोज तेचं तेचं लाडू नकोत गोडाला कधीतरी चवीसाठी ठेचा हवाच ठसक्याला तसेच आहे आयुष्यात लावून घेऊ नये मनाला थोडे तुझे थोडे माझे घेऊन लागू प्रवासाला थोडे दिवस शांत शांत घरात राहिलं अबोला चांगलेच असते वादापेक्षा काहीच आपण न बोला वेळ जातो तसे वाटते उगीच बोललो जीवाला जाऊदेत सोडून देऊ सारे काही वेळेला आपण सारे विसरतोही […]
का कुणास ठाऊक हल्ली काव्य उमलत नाही शब्दांची पखरण पुन्हा अलगद मनात बहरत नाही का कुणास ठाऊक शब्द हृदयात फुलतं नाही हरवल्या वाटेवर जुनी माणसे पुन्हा भेटत नाही का कुणास ठाऊक मनाचे मनाला उमगत नाही निःशब्द शांततेतील भाव एक दुसऱ्यांना कळत नाही का कुणास ठाऊक ओढ तुझी मिटत नाही अनामिक होते चांद रात आठवण तुझी लपत […]
जिव्हाळा नि आपुलकी जा! तूझ्या वाट्यास नाही तुझ्याबद्दल लिहून मी का संपवू लेखणीची शाई आता पुन्हा मवाळ झालास आलासच ना माझ्या दारी कितीही कारले गुळात भिजले तरीही कडू चव सोडणार नाही इतके घाव वर्मी बसले भळभळती जखम ठायीठायी फुंकर घालण्या उशीर झाला आता तुज कधीच माफी नाही जाऊ द्या, माफी देऊ, सोडून देऊ सारे कमलपत्री म्हणणे […]
कोण तू कोण मी ओळख अनोळखी आहे वाट वाकडी समोर अशी भेट का दुरुन अबोल आहे कोण तू कोण मी मनात हुरहूर आहे चांद बिलोरी चांदण्यात ओढ तुझी अंतरात आहे कोण तू कोण मी ऋणानुबंध भेटीत आहे प्राजक्त दवात गंधाळला तुझ्यात बंध गुंफून आहे कोण तू कोण मी कोडे न उलगडणारे आहे नियतीचे फासे उलटे सारे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions