नवीन लेखन...

भीती

आम्ही नाही त्यातले म्हणत ….. नाकारलं कोणीही किती …. तरी प्रत्येकाला वाटतंच असते ….. कसली ना कसली भीती …. […]

फोटो

हौसेने अल्बमचा ढीग घेऊन मुला-नातवंडांसोबत ; हसत खिदळत एकेक करत बघितला जातो तो… फोटो !! […]

चुकतो अंदाज

कधी तिचा “चुकतो अंदाज”… आणि तांदूळ होतात जास्त दुसऱ्या दिवशी सगळे करतात … फोडणीचा भात फस्त
[…]

मानवतेचा पोशिंदा

लाख मोलाचे आयुष्य आपुले, कोटी जणांचे आधार. अन्यायाविरुद्ध लढणारे सारे, संघर्षमय जीवनसरोवर. घडविले आहे आपण जन जीवनाला … देवूनी सुयोग्य आकार वाढविले आहे आपुलकीने, दीन-दुबळ्या बहुजनांना… करुनी विषमतेचा प्रतिकार. शिकविले आहे आपण, निरक्षरतेलाही…! ओतुनी जीव शाहीचा निर्विकार. मिटविले आहेत अंधाराचे दिवे…! पेटवूनी सप्तरंगी इंद्रधनुविष्कार. संघटीत केले आहे आपण, विखुरलेल्या शक्तीहीन शक्तीसही…! पेरुनी बीज एकतेचे महाअपरंपार. फुलविले […]

पाऊस

चिंब भिजल्या आभाळातून पाऊस अविरत रिमझीमतो टपटपणाऱ्या थेंबांमधुनी सुगंध मातीचा दरवरळतो भिरभिरणाऱ्या वाऱ्यामधुनी मेघांचे तोरण हलते नितळ ओल्या क्षितिजावरती वीज रुपेरी चमचमते घनघोर भरुनी आभाळ असा पाऊस कितीदा तरी कोसळतो परी मनास भिजवून जाईल ऐसा वळीव एकदाच येतो… —आनंद

अवकळा

आभाळ ढगांनी दाटलेले होते, पावसांच्या सरी कोसळतील या आशेने सारे सिवार बहुरंगी नटलेले होते. नांगरण – कुळवनाने, माती आता चांगलीच पेटली होती, लाले-लाल मातीची आग, आता तळपायातून मस्तकी पोहचली होती. खर्चाचे डोंगर, आता चांगलेच जीवावर बेतले होते, बेताल जीवनाने मरनोत्तर गोष्टीत आज चांगलेच रस घेतले होते. दऱ्या – खोऱ्यातून नदी- नाल्यातून तळी – ओढ्यातून आपुलकी, जिव्हाळ्याचे […]

1 89 90 91 92 93 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..