आई..! तुझे आयुष्य म्हणजे…
आई …! तुझे आयुष्य म्हणजे… आमच्या सुखी जीवनासाठी, अनवानी पायाने… निखाऱ्यातून ‘चालने’ होते. दुष्काळाच्या आगीतून, ताऊन-सुलाखून निघालेले, चोवीस कॅरेट शुद्ध ‘सोने’ होते. अंध्याऱ्या रात्रीतील… शुभ्र, शीतल ‘चांदणे’ होते. आम्हा सर्वांच्या सुखासाठी, स्वतःच, दुःखाचे विष पिऊन, विचारमंथनातून मिळवलेले, कंठातील अनमोल ‘रत्न’ होते. हाल-आपेष्ठा, अपमान सहन करून, मनाच्या काळजावर कोरलेले, विजयाचे सुंदर ‘स्वप्न’ होते. आपल्या सुखी कुटुंबासाठी, काबाड-कष्ट, […]