वडिलोपार्जीत स्थावर मालमत्ता, शेती, जागा, किंवा पै पै जमवून मिळवलेली मालमत्तेची नोंदणी कायद्यानुसार योग्यवेळी होणे आवश्यक असते. तसे न झाल्यास त्यासंबधी उद्भवणाऱ्या वादांना सामोरे जाऊन कोर्ट प्रकरणे करावी लागतात. हे टाळण्यासाठी याविषयीच्या कायद्याची प्राथमिक माहिती घेणे आवश्यक आहे. […]
चमत्कार रहस्य यांची सरमिसळ असले या असलेल्या या संदीप दांडेकर यांच्या कथा आहेत एकूण तेरा कथांचा हा संग्रह अतर्क्य मांडून वाचकांची भयकथा नची भूक भागवतो मात्र या कथा लिहिताना लेखकाने विज्ञान मानसशास्त्र इतिहासाचा अभ्यास केला आहे. […]
डॉ. सुलभा (पागे ) केंकरे यांनी केलेले हे ललित लेखन आहे. कथा, व्यक्तिचित्रे आणि तिसरा विभाग ललित लेखांचा आहे. त्यांतून लेखिकेने अनेक विषय हाताळले आहेत. […]
अत्याधुनिक घरे कशी असतात? सर्व सुख-सुविधांनी युक्त, आकर्षक, नीटनेटकी नि प्रसन्न. अशा घरात आपणही राहावे, असे वाटते ना? मात्र, अशा घरासाठी इंटिरिअर डिझायनर मदत घ्यावी लागेल. ती घ्यायची नसेल, तर हे पुस्तक तुम्हाला जरूर मदत करील. […]
कोणतीही भाषा शिकणे ही अवघड गोष्ट असते. मात्र, योग्य मार्गदर्शन असेल, तर शिकणे सुलभ होते. त्या दृष्टीने काही पुस्तके जवळ असणे आवश्यक असते. अ. वा. कोकजे आणि वर्षा जोगळेकर यांचे हे पुस्तक उपयुक्त ठरावे. […]
तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे? […]
जेष्ठ हिंदी लेखक मेवाराम यांच्या कादंबरीचा किमया किशोर देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे आग्र्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी आहे […]
महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे. […]