या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांच्या पुरेपूर टाइमपास होईल (म्हणजे उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून मनोरंजन होत राहील) याची काळजी घेतली आहे. टाइमपास या चित्रपटाची कथा आहे दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर)ची ; तारुण्यात नुकतच पदार्पण केलेल्या दोन मुलांच्या भावविश्वाभोवती फिरणारी ही कथा; […]
चित्रपटात रंगभुषाकार (अमोल कोल्हे) कांबळी केशवची कला ओळखत निर्मात्यांशी बोलून अनेक नाटकांमध्ये त्याला भूमिका मिळवून देण्यापासून ते स्वत:च्या घरात रहाण्याची सोय करण्यापर्यंत सर्वतोपरीने मदत करतात. केशवची भूमिका असणार्या नाटकांना ज्यावेळी प्रेषकांकडून दाद मिळू लागते व तो लोकप्रिय नायक म्हणून प्रेषकांसमोर येतो, त्यावेळी सहाजिकच रूपेरी पडद्यावर देखील नायक म्हणून ऑफर्स मिळतात […]
महाराष्ट्र राज्याच्या अन् पर्यायाने देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासातील सहकार क्षेत्राचे महत्व ओळखून, सहकार चळवळीच्या निकोप वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याचा विचार गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे. १९०४ मध्ये सर्वप्रथम भारतात सहकार कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर अनेकवेळा कायद्यात बदल झाले. १९०४ नंतर १९१२ मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट अस्तित्वात आला. या पार्श्वभूमीवर नुकतेच संसदेने सहकारविषयक १११ वी घटना […]
फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअर नसताना फोटोशॉपची फाइल, फ्लॅश अँनिमेशन, झीप फाइल, अँपल पेजेसच्या फाइल्स, आऊटलूक मेसेजेस, विविध प्रकारच्या व्हिडिओ फाइल्स, पीडीएफ किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस नसताना एम एस वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंटच्या फाइल्स ओपन करण्यासाठी फ्री ओपनर हे अत्यंत उपयोगी अँप्लिकेशन आहे. […]
“मंगलाष्टक वन्स मोअर” आजच्या काळातील तरुणाईचं मन, इच्छा-आकांक्षा, त्यांचे प्रोफेशनल व पर्सनल प्रश्न, प्रेमाच्या संकल्पना सांगणारा सिनेमा असल्यामुळे आपल्याला जवळचा वाटत राहतो कारण त्यातून सत्य देखील प्रगट होतं; अअणि म्हणूनच हा सिनेमा काहीसा वेगळा ठरतो.
महाराष्ट्र २४ तास हे एक वेबपोर्टल आणि ऍंड्रॉइड ऍप्स आहे. विश्वातील ताज्या घडामोडी आणि विश्वकल्याणकारी विचार लोकांच्या घराघरात पोहोचविण्यासाठी व जनमानसातील विचारांना सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी “महाराष्ट्र २४ तास” सज्ज झाले आहे. […]
“ते ची प्रिया” या ललिता ताम्हाणे लिखित आत्मचरित्राच्या माध्यमातून अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचा नवीन प्रवास तसंच त्यांनी कला क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दलचा अगदी हळूवारपणे ठाव घेण्यात आलेला आहे. या पुस्तकाचा वेध घेऊन त्यांच्या स्मृतींना वाहिलेली मन:पूर्वक शब्दांजली.
आव्हान चिनी ड्रॅगनचे हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे पुस्तक 1962 चे चिनी आक्रमण, भारत चीन संबंधाचे आजचे स्वरूप,- भविष्यात चीनसोबत युद्ध होईल का ? असे अनेक पैलू सांगणारे सुबोध पुस्तक आहे. […]
एकूणच चित्रपटाची कथा, ही दिग्दर्शकानं आजपासून पन्नास वर्षांपुढील चित्र कसं असेल हे दर्शवलेलं आहे, जर नितीमूल्य, संस्कार किंवा मुलांना “क्वालिटी टाईम” पालकांकडून मिळत नसेल तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात या सर्वांचं सुंदर आलेखन “इनव्हेस्टमेंट” च्या माध्यमातून मांडलेलं दिसतं. […]
आयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे. […]