नवीन लेखन...

‘फेकाफेकी’ची कमाल !

थीम बेकर व सेबॅस्टियन स्टॅलोफन हे दोघे २४-२५ वर्षीय तरुण. २००६ मध्ये या दोघांना एक भन्नाट कल्पना सुचली. अविश्वसनीय वाटतील अशा करमती व थक्क करणारे व्हिडिओ दाखवणारी एक चित्रफीत त्यांनी तयार केली. “पेशन्स प्रॉडक्शन्स” नावाच्या बॅनरने ही आगळी चित्रफीत लोकांपुढे आणली. अशक्यप्राय भासतील अशी फेकाफेकीची कौशल्ये पाहून प्रेक्षक अचंबित झाले. छत्री, चमचे, बाटल्या, चाव्या यांसारख्या वस्तूंना […]

गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी `सेबी’

सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात “सेबी (SEBI)” ही भारतातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध मार्ग वापरते. सामान्य गुंतवणूकदारांना येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी आणि शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या बाबतीत कोणतीही तक्रार करण्यासाठी “सेबी”ने जुन २०११ मध्ये एका वेबसाईटची निर्मिती केली. scores.gov.in या संकेतस्थळावर आता कोणताही सामान्य गुंतवणूकदार आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करु शकतो. गुंतवणूकदारांकडून […]

भ्रष्टाचाराचा डेटाबेस

भ्रष्टाचार आणि लाचखोरी ही फक्त भारतातच नाही. हा रोग संपूर्ण जगात पसरलेला आहे. आपलं काम साधं असो किंवा मोठं, गुंतागुंतीचं. टेबलाखालनच काय, अगदी राजरोसपणे टेबलाच्या वरुनही लाच घेउन खिशात टाकणारे महाभाग आपल्या देशात आहेत. […]

पार्सल टेप आर्ट

काही कलाकार इतके प्रतिभावंत असतात की त्यांना कला साकारण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करुन घेता येतो. चित्रकला ही साधारणपणे कागदावर ब्रशने किंवा इतर माध्यमातून रंगरंगोटी करुन साकारली जाते. मात्र ब्रश किंवा रंगाचा वापर न करता एकाद्याने अप्रतिम चित्रे साकारली तर आपण काय म्हणाल? जगावेगळा आणि प्रसिद्धीपासून दूर असलेला मुळचा युक्रेनमध्ये जन्मलेला आणि सध्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये वास्तव्याला असलेला […]

मराठी कादंबर्‍यांचा खजिना

इंग्रजीप्रमाणेच मराठी पुस्तकेही ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहेत. यामध्ये ऑनलाइन शॉपिंगपासून ते ऑनलाइन रिंडींगपर्यतच्या सर्व सोयी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक प्रकाशकांनी त्यांच्या वेबसाईटस बनवून त्यावर आपल्या पुस्तकांची माहिती ठेवली आहे. काही संस्थांनी आता मोफत इ-बुक्स वगैरे द्यायला सुरुवात केली आहे. […]

हवामानाच्या अंदाजासाठी

आपण पावसाळ्याची वाट अक्षरश: चातकासारखी पहात असतो. पावसाळा उशीरा आला तर आपल्याला दुष्काळाला तोंड द्यायला लागते. पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला तरीही दुष्काळाची भिती असतेच.
[…]

रक्तदाते शोधा आता ऑनलाईन

आता रक्तदात्यांची सूचीही ग्लोबल होत आहे. रक्तदात्यांची माहिती देणार्‍या अनेक वेबसाईटस सुरु होत आहेत आणि त्या लोकप्रियही होत आहेत.
[…]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..