वॉटर प्युरिफायर
माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही. […]
विज्ञान / तंत्रज्ञान
माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही. […]
इमारत बांधकामात हल्ली आरएमसी या संज्ञेचा वापर ऐकू येतो. आरएमसी म्हणजे रेडी मिक्स्ड कॉक्रिट. १० वर्षात या | काँक्रिटचा वापर खूप वाढला आहे. त्यापूर्वी सगळीकडे आणि अजूनही खूप ठिकाणी कॉक्रिटचे मिश्रण छोटया मिक्सरमध्ये बांधकामाचे जागीच बनवले जाते. यासाठी खडी, रेतीचे ढीग आणि सिमेंटच्या गोणींची थप्पीही मिक्सरजवळ लावावी लागते. मग खडी, रेती, सिमेंट मिक्सरच्या खालच्या डब्यात (हॉपर) […]
पावसाळयात मान्सूनचे वारे हिंदी महासागरावरून म्हणजे नैऋत्य दिशेने वाहतात. मैदान मोकळे असेल तरच हे विधान सत्य आहे. पण मध्ये वारा, नदीच्या पाण्याचा प्रवाह, इमारती, डोंगर वगैरेचा अडथळा आला तर मान्सूनचे वारे अडथळ्याच्या दोन्ही बाजूने वक्राकार गतीने वाहू लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या ओढ्याच्या प्रवाहात मोठे धोंडे असले तर पाणी त्या धोंड्यांच्या दोन्ही बाजूने वक्राकार वाहते. मान्सूनचे वारे शहरातील […]
काँक्रिट आपल्याला माहित असते. पूल, धरणे, बंधारे इत्यादीसाठी आपण सिमेंट-काँक्रिटचा वापर करतो. तुळईचा आकार आयताकृती असतो. आवश्यकतेनुसार तुळई तीन मीटरपासून १५० मीटर पर्यंत लांब असू शकते. इमारत किंवा पूल यांच्यावर स्वतःचे आणि त्यावर उभारलेल्या वस्तू आणि रहदारीचे वजन, वाऱ्याचा दाब, भूकंपाचे धक्के इत्यादिचे परिणाम स्लॅबवर पडतात. स्लॅबवरून ते मग तुळयांवरच्या सांगाडयावर येतात. तुळया खांबावर आधारलेल्या असल्याने […]
डांबरी रस्ते तयार करताना सर्वात खालील जमीन रोलरने पुरेशी दाबून घ्यावी लागते. यासाठी चांगला मुरुम आणि चिकण मातीची गरज असते. या मातीच्या एकसारख्या थरावर १५ ते २२ सें. मी. जाडीच्या मजबूत दगडांचा थर घालून तो १० टन वजनाच्या रोलरने सात ते आठवेळा व्यवस्थित दाबून घ्यावा लागतो. त्यामध्ये मग ३० ते ४० ग्रेडच्या गरम द्रवरुपी डांबराचे प्रेशर […]
गच्चीतून पाणी गळण्याची कारणे खूप आहेत. काँक्रिटच्या स्लॅबची जाडी वाजवीपेक्षा कमी ठेवल्यास स्लॅब वजनाखाली झुकणे, परिणामी मध्यभागी खालच्या बाजूस व तुळईच्या ठिकाणी वरच्या बाजूस भेगा पडणे, कॉक्रिटसाठी वापरलेले सिमेंट कमी प्रतीचे व वाजवीपेक्षा कमी वापरलेले असणे, पाण्याचे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे सिमेंटची मजबुती कमी होणे, कॉक्रिट ओतल्यावर ते व्हायब्रेटरने नीट हलवून मिश्रणातील हवेचे बुडबुडे पूर्ण नष्ट न […]
हल्ली खरेच खूप मोठे वृक्ष धारातीर्थी पडताना दिसतात. आणि त्यासाठी, ‘इमारतीला धोका आहे म्हणून आम्ही ते झाड तोडले,’ असे सरळ सांगितले जाते. आधीच पर्यावरण रक्षणाचा प्रश्न एवढा ऐरणीवर असताना चुकीच्या समजुतींनी असे होऊ नये. त्यासाठी त्या झाडामुळे आपल्या इमारतीला कितपत धोका आहे ते नीटपणे अभ्यासले पाहिजे. सर्वप्रथम ते झाड कुठले आहे ते बघावे लागते. ते झाड […]
मुख्य छताच्या थोडेसे खाली, सुंदर रीतीने सुशोभित केलेले असे आभासी छत किंवा फॉल्स सिलिंग आपण बरेचदा बघतो. मुख्य छताच्या थोडेसे खाली हुक्सच्या सहाय्याने, बहुतेकदा प्लास्टर ऑफ पॅरिसने एक पातळ छत तयार करतात. मोठमोठी सभागृहे, वगैरे ठिकाणी असे छत असतेच पण हल्ली अगदी छोट्याछोट्या घरांमध्येसुद्धा आभासी छत घातलेले दिसते. आभासी छताचे फायदे तसेच तोटेही आहेत. आभासी छताचा […]
कोणत्याही इमारतीत आपण राहतो, त्या इमारतीतील आपल्या सदनिकेची जमीन ही खालंच्या सदनिकेच्या डोक्यावर म्हणजे स्लॅबवर असते आणि तुळया या खांबावर आधारलेल्या असतात. आणि प्रत्येक खांब हा त्याच्या पायावर उभा असतो. अशा रचनेमुळे सर्व राहत्या क्षेत्रफळावर व तुळयांवर जेवढे वजन असते, ते स्लॅब-तुळया -खांब- पाया- पायाखालील भूस्तर अशा तऱ्हेने वरून येणारा भार एकाकडून दुसऱ्याकडे सोपवीत असतात. आणि […]
सध्या वाळूची टंचाई जाणवत आहे. काँक्रीटमध्ये वापरावयाच्या वाळूला गुणधर्म कोणते असावे लागतात? काँक्रीटमध्ये सीमेंट, 25 वाळू, खडी आणि पाणी यांचे विशिष्ट मिश्रण असते. २० ते ४० मिमी. आकाराची खडी एका ३० सेंमी. x ३० सेंमी. × ३० सेंमी. आकाराच्या खोक्यात भरली तर मध्ये मध्ये पोकळी राहते. साधारणपणे ही पोकळी खडीच्या एकूण घनफळाच्या ३५ टक्केइतकी असते. ही […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions