स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणजे कोण?
एखादी इमारत बांधायला घ्यायची म्हणजे बऱ्याच जणांची मदत लागते.जसे,तयार इमारतीची विविध दालने कुठे, कशी असावीत हे आर्किटेक्ट ठरवतात. त्यांच्या नकाशाला आर्किटेक्चरल फ्लॅन आणतात.आर्किटेक्चरच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्या इमारतीचा एक सांगाडा तयार करावा लागतो. त्याला बरेच खांब (कॉलम्स) आणि तुळया (बीम्स) असतात. संपूर्ण इमारत या खांब आणि तुळयांनी पेललेली असते. इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी लोखंडी सळयांचा एक पिंजरा […]