अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग
अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग बद्दल सर्वांना माहिती आहे, की त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. २१ जुलै १९६९ रोजी त्यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले आणि २.५ तास अंतराळ प्रवास केला . २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरलेल्या अपोलो ११ यानात आर्मस्ट्राँग होते. त्याच्यासोबत आणखी एक अंतराळवीर एडविन ऑल्ड्रिन होता. नीलच्या वडिलांचे नाव स्टीफन आर्मस्ट्राँग आणि आईचे नाव […]