घरामध्ये लग्न,मुंज असो किंवा वास्तुशांत वा धार्मिक कार्य असो. घराच्या दरवाज्याला तोरण बांधण्याचा कुळाचार पूर्वीपासून चालत आला आहे. एका सुतळीला सोनेरी नक्षीचे पताका सारखे कागद लावून त्याच्या मध्यभागी सोनेरी कागद चिटकवलेला नारळ असतो यालाच तोरण असे म्हणतात. आंब्याच्या डहाळ्यांचे किंवा पानाफुलांचेही तोरण शुभ म्हणून समजले जाते. दरवाज्याला तोरण बांधल्याने दृष्ट प्रवृत्तीचा वावर घरात होऊ शकत नाही. उलटपक्षी […]
हिताकारणे बोलणे सत्य आहे | हिताकारणे सर्व शोधूनि पाहे | हिताकारणे ब्ंाड पाखांड वारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||111|| जनी सांगता ऐकता जन्म गेला | परी वादवेवाद तैसाचि ठेला | उठे संशयो वाद हा दंभधारी | तुटे वाद संवाद तो हीतकारी ||112|| जनी हीत पंडीत सांडीत गेले | अहंतागुणे ब्रहमराक्षस जाले | तयाहून व्युत्पन्न […]
भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या […]
मना मत्सरे नाम सांडू नको हो | अती आदरे हा निजध्यास राहो | समस्तांमधे नाम हे सार आहे | दुजी तूळणा तूळिताही न साहे ||81|| बहू नाम या रामनामी तुळेना | अभाग्या नरा पामरा हे कळेना | विषा औषध घेतले पार्वतीशे | जिवा मानवा किंकरा कोण पूसे ||82|| जेणे जाळिला काम तो राम ध्यातो | उमेसी […]