नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

देवपूजेतील साधन – नारळ

श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ या फळाला भारतीय संस्क़ृतीमध्ये अन्ययसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कुळाचार प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येतो. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमधये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांतीचे वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. मान्यवरांचा व कलावंतांचा सत्कार करताना नारळ दिला जातो. देवापु़ढे अक्षता देताना […]

मनाचे श्लोक – ७१ ते ८०

जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती | जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71|| न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही | महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72|| देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न […]

सफलतेचा मंत्र – विकल्परहित संकल्प आणि अखंड पुरुषार्थ

काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ.  त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विकल्परहितसंकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित […]

मनाचे श्लोक – ६१ ते ७०

उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे | तया अंतरी सर्वदा तेचि आहे | जनी सज्जनी वाद हा वाढवावा | पुढे मागुता शोक जीवी धरावा ||61|| निजध्यास तो सर्व तूटोनि गेला | बळे अंतरी शोक संताप ठेला | सुखानंद आनंद भेदे बुडाला | मनी निश्र्चयो सर्व खेदे उडाला ||62|| घरी कामधेनू पुढे ताक मागे | हरीबोध सांडूनि वेवाद लागे […]

आभामंडळाचे विज्ञान – एक ओळख (तेजोवलय, ऑरा)

सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळ्यांनीच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ दुर्लक्षित केलेले आहे. रोजची धावपळीची दिनचर्या, अतीश्रम, अयोग्य आहार (फास्टफूड), स्पर्धात्मक युगातील टेंशन्स, रोज पूढे येणाऱ्या असंख्य अडचणी, अति जनसंपर्क, अॅलोपॅथी औषधांचा अतिवापर या सगळ्या गोष्टी शरीर मनावर अतिरिक्त ताण उत्पन्न करतात, असंतुलन वाढते. शरीरातील सकारात्मक उर्जा कमी होते. नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो, ऊर्जावाहिनी नाड्यांमध्ये या कारणाने […]

रामदासस्वामींचा सार्वजनिक गणेशोत्सव

भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे. ‘विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी […]

देवपूजेतील साधन – स्वस्तिक

स्वस्तिक म्हणजे कल्याण असो. ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन देवतांचा समावेश स्वस्तिक चिन्हामध्ये दिसून येतो. शुभकार्य सुरु करण्यापूर्वी देवघरातील भिंतीवर व कळशीवर स्वस्तिक चिन्ह मंत्रोपचाराने रेखाटले जाते. या चिन्हाची पूजा केली असता घरातील कुटुंबाचे कल्याण होऊन सर्वांना दिर्घायुष्य लाभते असा समज असून शांती, समृध्दी व मांगल्याचे प्रतीक म्हणून हिंदुधर्मानेच नव्हे तर जैन व बौध्द धर्मानेही […]

मनाचे श्लोक – ५१ ते ६०

मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुध्दी | प्रपंचीक नाही जयाते उपाधी | सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||51|| क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे | न लिंपे कदा दंभवादे विवादे | करी सूखसंवाद जो ddऊगमाचा | जगी धन्य तो दास सर्वेत्तमाचा ||52|| सदा आर्जवी प्रीय जो सर्वलोकी | सदासर्वदा सत्यवादी विवेकी | न बोले […]

मनाचे श्लोक – ४१ ते ५०

बहु हिंडता सौख्य होणार नाही | शिणावे परी नातुडे हीत कांही | विचारे बरे अंतरा बोधवीजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||41|| बहूतांपरी हेचि आता धरावे | रघूनायका आपुलेसे करावे | दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे | मना सज्जना राघवी वस्ति कीजे ||42|| मना सज्जना एक जीवी धरावे | जनी आपुले हीत तूवा करावे | […]

देवपूजेतील शुभकारक साधने

आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते. देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही […]

1 133 134 135 136 137 145
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..