येई गे विंझाई माझे माऊली गे। माझे माऊली गे । तव दर्शनासाठी आहे आतुर मी गे। आहे आतुर मी गे ।।धृ।। तव वत्सास्तव आई धाव लवलाही । महिमा आहे तुझा आई हाच पाही ।।1।। येई गे विंझाई माझे माऊली गे ।।धृ।। वाघावर बैसोन आली देवी विंझाई । भत्त*ासाठी सोडून आली ताह्मिणी आई ।।2।। येई गे विंझाई […]
काय करू गे माय आता कवणा ओवाळू । आता कवणा ओवाळू । जिकडे पाहे तिकडे विझा आई कृपाळू । विझा आई कृपाळू ।।धृ0।। ओवाळू गे माय निज मूर्ती दूर्गा । दुर्गा रूपी दुजे पण न दिसे आम्हा ।।1।। काय करू गे माय आता कवणा ओवाळू ।।धृ।। ब्रम्हा विष्णू शंकर अवघे अंबा केवळ। दैत्य निशाचर तेही तेही […]
प्रचंड चंडाबाई सप्तश्रृंग निवासिनी हो । ओवाळू आरती आदिशत्त*ी अंबाबाई हो । प्रचंड चंडाबाई ।।धृ।। कडकत धडकत त्रिशूळ कोधे फिरविशी दिगमंडळी हो। गडगड गर्जती मृदूंग तो मर फिरविशी तनूजा वरि हो । भडभड शोणित वाट तटतट मूंडे उडविशी नभी हो । खदखत हासती भूते घटघट करिती शोणित पान हो ।।1।। प्रचंड चंडाबाई ।।धृ।। अष्टदश भुजदंड माथा […]
ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा । आरती कालीका अंबा। मागे पुढे पाहू जाता अवधी जगदंबा । हो जाता अवघी जगदंबा ।।धृ।। अदि मध्य अवसानी व्यापक होसी । अंबे व्यापक होसी । अणू रेणू जीव तुझा तया न त्यागिसी ।।1।। ओवाळू ओवाळू आरती कालीका अंबा ।।धृ।। भास हा अभास जिचा सौरस सारा । अंबे सौरस सारा । […]
उदो बोला उदो अंबा विझामाऊलीचा हो । उदो बोला उदो ।। उदोकार गर्जती सकल प्रधान मंडळी हो । उदो बोला उदो ।।धृ।। सह्याद्री पर्वती नगरी ताम्हीणीते मधी हो । देवी विझाई वसली प्रधान कुल रक्षिणी हो ।। मूळ रूप जगन् माता अंबा विध्याद्री पर्वती हो। ताम्हीणीते आली भत्त*ा प्रसन्न होऊनी हो ।।1।। उदो बोला उदो ।।धृ।। […]
जय जय अंबे, जय जय अंबे, जय जय जगदंबे महामाये आदिशत्ते* काली रूपे जगदंबे ।। धृ।। रूद्र स्वरूपे सौम्यहि रूपे ब्रम्ह रूपिणी आदिशत्ते*। ब्रह्या विष्णु शंकर तुजसि स्तवती कैलासावर ते ।। घे अवतारा तार जगाला मार शुंभ नि शुंभाला । करी पार्वती संहाराचे रूपही धारण त्या काला ।।1।। जय जय अंबे ।।धृ।। रूद्र रूप ते प्रचंड […]