नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

गिरनार यात्रा (भाग – २)

नंदाताईचे शब्द मनात कोरून ठेवले होते, सावकाश पण निर्धाराने चढ! ते वाक्य माझ्यासाठी परवलीचे वाक्य ठरले माझ्या पूर्ण प्रवासात..! विशेषत: परतीच्या प्रवासात! […]

वनशंकरी प्रातःस्मरण स्तोत्रम् – मराठी अर्थासह  

वनशंकरी (बनशंकरी) किंवा शाकंभरी (शाकंबरी) ही देवी महाराष्ट्रात व कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. बनशंकरी हे  दुर्गेचेच एक नाव असून ती वनवासिनी आहे. देवी भागवतातील कथेनुसार दुष्काळातही जनांना अन्न व भाजीपाला पुरवून पोषण केल्याने तिला शाकंबरी असे नाव पडले. दुर्गम नामक दैत्याचा तिने नाश केल्याने तिला दुर्गा असेही म्हटले जाते.   […]

प्रपंची जो अप्रमाण (सुमंत उवाच – १०१)

कर्म करताना त्याचे पडसाद भविष्यात काय होणार याची सुचकता जर जाणून ते कर्म सावधानतेने केले तर परमार्थात समाधान प्राप्त व्हायला सोप्पे जाते. कर्मच जर अपचनीय केले, दुसऱ्यास त्रास होणारे केले, कोणाच्या हातचे घास पळवून स्वार्थ साधणारे केले तर परमार्थात मोक्ष मिळण्याची आशा धूसर होते. […]

गिरनार यात्रा (भाग – १)

जसं जशी जाण्याची तारीख जवळ येत चालली तस तशी धाक धुक वाढायला लागली. जमेल का आपल्याला? पण अरु ताई म्हणाली तसे, देवावर हवाला ठेवून, बूट खरेदी, इतर छोट्या मोठ्या गोष्टी यांची खरेदी झाली. जायचा दिवस उद्यावर येवून ठेपला. […]

गिरनार यात्रा (एक नवे सदर)

पूर्ण यात्रेदरम्यान आलेले अनुभव, टाळता येण्यासारख्या चुका, श्रद्धा आणि चिकाटीने बदलेली मानसिकता हे सर्व माझे अनुभव या लेखांदरम्यान प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. […]

परिणाम कळों नये (सुमंत उवाच – ९९)

समर्थांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मात्र तसे सांगणे गरजेचे होते नाहीतर आपल्या भल्याचे कोण हे कळणे तसे कठीण आणि तसे कळलेच नसते तर आज हिंदुत्व किती अंशी शिल्लक राहिले असते हा विचारही न केलेला बरा. […]

राज्य कारणे लुडबुड असावी (सुमंत उवाच भाग ९७)

राज्य चालावे म्हणून केलेले कार्य याला राज्य कारण म्हणतात आणि राज करण्यासाठी केलेले कार्य त्याला राजकारण म्हणतात आजकाल राज्यकारणात राजकारण शिरल्यामुळे देशाची दयनीय अवस्था झाली आहे. […]

1 30 31 32 33 34 145
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..