फाटक्या खिशाला वाटे (सुमंत उवाच – ७७)
केवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे. […]
अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…
केवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे. […]
मला हे जगायचे आहे, मला हे करायचे आहे म्हणून त्यासाठी मला काय काय करावे लागेल? ह्याचा विचार करून तसे वागणे म्हणजे स्वार्थ होतो का? आणि एखाद्या गोष्टीला जुगारून त्यापलिकडे काही करणे याला स्वार्थ म्हणतात का? […]
स्तुती करताना मनापासून केली की त्याला कोणत्याही बंधनात आणता येत नाही तसेच शब्दांना भावनिक जोड मिळाली की सुरांना सुद्धा शरण यावं लागतं. […]
कर्म तुमचे भविष्य, नशीब ठरवते हे मानणे महत्वाचे आहे. […]
आवाज चढला किंवा बोलण्याचा बाज बदलला की समोरचा व्यक्ती त्याच्या वर वीज कडाडल्या प्रमाणे बोलू लागतो. पण राग ही एक शरीरातील महत्वाची भावना आहे आणि ती व्यक्त होणे फार महत्वाचे असते हेही समजून घेणे महत्वाचे. […]
माणसाला जगायला तीन गोष्टी पुरतात त्या म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोह, त्या साठी केलेले कर्म, आणि मग त्यातून मिळणाऱ्या सुखाने प्राप्त होणारा मोक्ष. […]
भक्ती करताना मनात हेतू बाळगून ती करणे भक्तपणाला मारक आहे तर माणसाशी माणुसकीने वागणे हेही अध्यात्मच. […]
आजचा दिवस खूप चांगला आणि योग्य आहे असे प्रमाण मानून आजपासूनच आपल्या आयुष्यात असलेल्या गौरीला, समाजातल्या कित्येक गौरींना वासनेचे बळी पाडण्याऐवजी त्यांना प्रेमाचे, आपुलकीचे कवच अर्पण करा. श्री गणेश आपल्यावर नक्की प्रसन्न होतील. […]
झोपच येत नाहीये, झोपच येत नाही अजिबात रात्री. काय करावं कळत नाही, अख्खी रात्र विचारांमध्ये जाते. सुचतंच नाही काही, नुसता डोक्याचा भुगा झालाय. काहीतरी गडबड आहे डोक्यात त्याशिवाय हे असं होणार नाही. […]
जीव जन्माला आला की त्याला लोभ, हव्यास, ईर्षा, क्रोध, द्वेष या पाच जणांनी घेरलंच म्हणून समजा, पण जर तेथे प्रेम, आपुलकी, आदर, समाधान, माणुसकी या पाच पडद्यांचा वावर असला की दूषित हवा या मानवी घराच्या आतल्या म्हणजेच मनाच्या गाभाऱ्यात येत नाही आणि तेथेच माणूस कमी पडतो. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions