जेथें मोह सापडे (सुमंत उवाच – ४४)
एखाद्या गोष्टीचा मोह होणं काही गैर नाही. अजिबातच चुकीचं नाही पण, त्या मोहा पायी आपण चुकीचं काही वागत नाही ना? […]
अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…
एखाद्या गोष्टीचा मोह होणं काही गैर नाही. अजिबातच चुकीचं नाही पण, त्या मोहा पायी आपण चुकीचं काही वागत नाही ना? […]
सुख-दु:ख , यश -अपयश , लाभ-हानी अनेक घटनांनी आपले जीवन भरलेले आहे. कधी-कधी परिस्थितींना तोंड देत असताना कितीतरी वेळा आपल्या मनात हा विचार येतो कि माझ्याबरोबरच असे का झाले ?…. माझ्याच जीवनात अशी लोक का आली ? इतके श्रम करुनही नेहमी मलाच का अपयश मिळते ?…….. प्रश्नांचे जाळे विणून स्वत: गुंतत जातो. जो पर्यन्त त्याचा शोध लागत नाही, उत्तर मिळत नाही तो पर्यन्त मनात विचारांचे वारे वाहतच राहतात. […]
“ह्या quarantine समस्ये मूळे खूपच वांदे झालेत. जीवनावश्यक गोष्टी मिळणं किती कठीण झालंय.” […]
एखाद्याच गोष्टीचा सतत विचार केला की बुद्धी म्हणजेच विचार कोंडतात, तिथेच घुटमळत रहातात. […]
आजच्या जगात फास्ट लाईफ, फास्ट फूड आणि फास्ट maturity हे सगळं हवंहवंसं वाटतं. खरंतर ते तसं होतं म्हणून आजची पिढी जास्त हुषार, स्पष्टव्यक्ति, धाडसी जगू लागली आहे. […]
या कथा सांगताना स्वामी महाराजांनी स्वधर्माचरण व ईश भक्ती यावर भर दिलेला आहे. हाच इतर व्रताहून वेगळा असा कथेचा विशेष आहे. […]
जे दिसत नाही, जाणवत नाही, दाखवता येत नाही त्या मनाला सावरणे, आवर घालणे, भक्कम बनवणे किती कठीण आहे. […]
बदलणारा काळ पाहून कर्म काय करावे हे ठरवणे गरजेचे आहे. […]
मूल जन्मतःच काही चुकीच्या वाटेवरचे नसते, त्याला मिळणारे संस्कार, शिकवण, घरातले वातावरण हे पूर्णतः तयार करते कोणत्या मार्गावर जायचं ते. […]
मुळात आपण हे कोणाविषयी बोलत असताना आपण आपल्या स्वभावातले दुर्गुण उघडे करतोय हेच आपल्याला समजत नाही. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions