नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

दास म्हणो उदास म्हणो (सुमंत उवाच – ७)

अध्यात्म, संन्यास, त्याग या सर्व जगण्याच्या कला आहेत. पण या कलांचा वापर करून जर कोणी माणसाला लुटत असेल तर असलेल्या बुद्धीचा वापर होणे आवश्यक आहे. चांगल्या कडून चांगलं घेण्याची सुद्धा बुद्धी व्हावी लागते. […]

उभ्या कपारी मधला प्राणी (सुमंत उवाच – ६)

संसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो. […]

निष्कांचन ठरती वेडे (सुमंत उवाच – २)

हौस करता करता माणूस सोनं चांदी कमावतो, पण त्यापायी त्याचा लोभ वाढत जातो, पण ज्यांच्या कडे रोजचं जगण्याला हातात काही नाही असे श्रीमंत मात्र या जगात तुच्छतेने बघितले जातात. […]

सुमंत उवाच… लेखमालिका परिचय

श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक, दासबोध सारख्या लिखाणातून समर्थांनी जगायचं कसं हे सांगितलं. सुमंत उवाच हे जगावं कसं? या प्रश्नाला समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेले उत्तर आहे […]

निरंजन – भाग ५५ – परीक्षा

जीवनामध्ये प्रत्येक वेळी यश प्राप्त केल्यानंतर एका ठराविक पायरीवर आपल्या ज्ञानाची परीक्षा होते. आपण ज्ञान कितपत योग्य पद्धतीने आत्मसात केले, याची नियतीनुसार टप्प्याटप्प्याने पडताळणी होते. अशीच एक परीक्षा गुरुंनी आपल्या तीन शिष्यांची घेतली…. […]

गर्भ संस्कार

महाभारतामध्ये ‘अभिमन्यू’ ची भूमिका सर्वांना माहितच असेल. गर्भामध्ये राहून चक्रव्यूहचे ज्ञान घेणारा हा अभिमन्यू आपण कसा विसरू शकतो. जन्माला येण्यापूर्वीच इतकी मोठी विद्या आत्मसात करू शकतो. हे कधी-कधी नवलच वाटायचे, पण आज हे सत्य आपण सर्वांनाच समजून चुकले आहे. संस्कारांचे बीजारोपण जन्मानंतर नाही परंतु जन्मापूर्वीच आपण करावे व ते कसे करावे, त्याचे महत्व आपण जाणून घ्यावे. […]

1 42 43 44 45 46 145
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..