श्रीहरी स्तुति – २९
आपल्या शरीरात विद्यमान असणाऱ्या चैतन्य शक्तीलाच भगवान रूपात जाणल्यानंतर, ती जाणीव अधिक व्यापक करीत विश्व चिंतन कसे करता येते? च्या स्वरूपात वैश्वरूप दर्शन कसे घेता येते? ते आचार्यश्री प्रस्तुत श्लोकात विशद करून सांगत आहेत.
[…]
अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…
आपल्या शरीरात विद्यमान असणाऱ्या चैतन्य शक्तीलाच भगवान रूपात जाणल्यानंतर, ती जाणीव अधिक व्यापक करीत विश्व चिंतन कसे करता येते? च्या स्वरूपात वैश्वरूप दर्शन कसे घेता येते? ते आचार्यश्री प्रस्तुत श्लोकात विशद करून सांगत आहेत.
[…]
त्या परमात्म्याला स्वतःच्या अंतरंगात आणि आपल्याला त्याच्या चैतन्याच्या अंशरुपात कशाप्रकारे समजून घ्यायचे? त्याचे निरूपण करताना आचार्य श्री पुढे म्हणतात, […]
ज्ञान प्राप्ति करीता पर्यटन व भारतीय संस्कृतिचे सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अनेक भाषा परिवारातील विद्वानांनाचे सान्निध्य आवश्यक असते हे महिपती महाराज यांनी जाणले होते. खरा सच्चा संत हा सर्व भाषेशी मैत्री ठेवतो. वर्तमान काळी सर्वांनी भाषा भेद, जातीभेद वर्ज्य केला तर ज्ञान, भक्ती,विकास होणार हे निश्चित आहे. […]
एकमेवाद्वितीय असणाऱ्या परमात्मतत्त्वाच्या जीव स्वरूपात अनेक रूपांत प्रगट होणार्या लीलेचे वर्णन करताना आचार्यश्री येथे त्यामागील रहस्य उलगडून दाखवत आहेत. ते म्हणतात, […]
भगवंताच्या प्राप्तीचा भगवंताने स्वतः दाखवलेला मार्ग म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. त्या भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाच्या आधारे परमतत्वाला प्राप्त करता येते, हे सांगताना आचार्य श्री म्हणतात, […]
एका दंतकथेनुसार, आचार्यांच्या कालडि गावातील एका निर्धन ब्राह्मणाला दारिद्र्यापासून मुक्त करण्यासाठी रचलेले हे ‘कनकधारा स्तोत्र’ लक्ष्मी स्तुतिपर एक अत्यंत श्रेष्ठ स्तोत्र आहे. या अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण स्तोत्रात मुख्यत्वे वसंततिलका, रथोद्धता व वैतालीय/सुंदरी या वृत्तांचा उपयोग केला आहे. खिल(श्री)सूक्तातील ‘सरसिजनिलये’ हा श्लोक औपच्छन्दसिक/पुष्पिताग्रा वृत्तात आहे. […]
या संपूर्ण जगामध्ये व्याप्त असणाऱ्या त्या परमात्मा चैतन्याचे स्वरूप कसे आहे ते सांगताना आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात म्हणताहेत, […]
वास्तु म्हणजे एखादे सुंदर बांधकाम्…एखादे शिल्प्… पण आज आपण इथे बोलणार आहोत ते आपल्या निवार्याबद्दल्. ते म्हणजे आपलं घर… जिथे आपण वास्तव्य करतो. वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या मनाची प्रसन्नता वास्तूमध्ये चैतन्य निर्माण करते आणि त्या वास्तूची स्वच्छता ही समृद्धी घेऊन येते. […]
भगवत् प्राप्ती भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने सर्वोच्च ध्येय आहे. त्यासाठी विविध मार्गांची निरूपण भारतीय संस्कृतीत केलेले आहे. साधकाची जशीजशी मनो अवस्था असेल, जशीजशी पात्रता म्हणजे अधिकार असेल त्यानुसार त्याला वेगवेगळी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. […]
भगवंताच्या आणि जगाच्या स्वरूपाला साधकांच्या समोर स्पष्ट करणाऱ्या शास्त्र ग्रंथांना आपल्याकडे तत्त्वज्ञान ग्रंथ असे म्हणतात.
अशाप्रकारची अफाट ग्रंथरचना भारतीय संस्कृतीत विद्यमान आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions