नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

गणेशाची साडेतीन पीठे

वेदकालापूर्वी आणि सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी ॐकार गणेशाने शून्य मंडळात किंवा हवेच्या पोकळीत स्व-आनंदासाठी एक स्थळ निर्माण केले, ते क्षेत्र म्हणजे ‘स्वानंदपूर’ आणि आत्ताच्या काळातील ‘मोरगाव.’ सृष्टीनिर्मितीचे कार्य करून ॐकार या स्थळी येऊन राहिला. […]

देशातील एकमेव मंदिर श्रीगणेश कुटुंबाचे!

देश-विदेशात गणपतीची लाखो मंदिरे आहेत. एकट्या बंगलोर शहरात तर १० हजारावर मंदिरे आहेत. महाराष्ट्रात तर एकही गाव असे नसेल की जेथे गणपतीचे मंदिर नाही. पण श्रीगणेश कुटुंबाचे मंदिर तुम्ही पाहिले आहे का? असा प्रश्न केला तर अनेकांचे उत्तर मात्र नकारार्थी येईल. […]

सकारात्मक ऊर्जा देणारे गणपती निवास

प्रत्येक व्यक्तीच्या मनात घराच्या बाबतीत एक स्वप्न ‘घर’ करून राहिलेलं असतं. घर लहान असो वा मोठे, स्वप्न खरे झाले तर त्याच्या मनाला शांतता व समाधान मिळून त्याला त्याचा आनंद मिळतो […]

शाकंभरी पौर्णिमा घोषशुक्ल

पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे नांव. शाकंभरी नावाच्या देवीचा उत्सव पौष शुक्ल अष्टमी पासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. या उत्सवाची समाप्ती पौर्णिमेला होते म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात. शाकंभरी देवीला बनशंकरी असेही नांव आहे. […]

हुताशनी पौर्णिमा (होळी) ॥ फाल्गुन शुक्ल

फाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा – हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलीकेला अग्नि जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. […]

मार्तंडभैरव उत्सव

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मार्तंडभैरव (खंडोबा, मल्हारी) याचा उत्सव असतो. या उत्सवाला खंडोबाची नवरात्र असेही म्हणतात. […]

धुलिवंदन

या दिवशी शहरांत सर्व लोक कोणत्याही प्रकारचे रंग एकमेकाला लावतात. यात अगदी ऑईल पेंटपासून वापर केला जातो. हे सर्व चुकीचे आहे. […]

चंपाषष्ठी-मार्गशीर्ष शुक्ल

मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. प्रतिपदेपासून सुरु झालेला मार्तंड भैरव उत्सव आज संपतो. शिवांनी हा अवतार घेऊन मणि व मल्ल या राक्षसांना मारले. […]

श्री गणेश जयंती

माघ शुक्ल चतुर्थी रोजी विनायक (गणेशाचा अवतार) याचा कश्यपाच्या घरी जन्म झाला. म्हणून या चतुर्थीला गणेश जयंती असे म्हणतात. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी अशी नांवे आहेत. […]

1 4 5 6 7 8 145
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..