नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ६

प्रस्तुत श्लोकांच्या पहिल्या दोन चरणात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या वेगवेगळ्या वाहनांचा विचार मांडत आहेत. […]

श्री शारदा भुजंगप्रयात – भाग २

जगदंबेचे स्वरूप आहे तेज. त्या तेजानेच ज्ञान होते. दिवसा सूर्य, रात्री चंद्र, अंधारात दीप इत्यादी तेजाचे सर्व प्रकार आई जगदंबेच्या कला आहेत. या सगळ्यांच्या द्वारे ती ज्ञान प्रदान करते. यापैकी कोणते ना कोणते साधन सदैव उपस्थित असल्याने तिला विनिद्रा असे म्हटले. […]

श्री शारदा भुजंगप्रयात – भाग १

भगवान गणेशांच्या स्तोत्रांनंतर जगदंबेच्या स्तोत्रांच्या रसग्रहणाला आरंभ करताना आज नेमकी वसंत पंचमी असावी हा नियतीचा सुंदर योगायोग. वसंत पंचमी हा ज्ञानदायीनी देवी शारदेच्या, सरस्वतीच्या पूजनाचा दिवस […]

श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग ६

या अंतिम श्लोकात भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज या स्तोत्राचा पठणाचे फळ सांगतांना म्हणतात, हे भगवान गणाधिपांचे स्तोत्र नरांना त्यांचे ईप्सित प्रदान करणारे आहे. अर्थात ज्याला ज्याला ,जे जे हवे ते ते सर्व या स्तोत्राने प्राप्त होते. […]

श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग ५

या जीवनात जीवाला त्रस्त करणार्‍या अनेकानेक गोष्टी उपलब्ध आहेत. प्रारब्धवशात या सगळ्यांशी संघर्ष करताना माणसाला येणाऱ्या श्रमाला ज्यांच्या उपासनेने शांती प्राप्त होते असे. […]

श्री गणाधिप स्तोत्रम् – भाग ३

प्रकाशितात्मतत्वक- साधकांच्या आत्मतत्वाला प्रकाशित करणारे. त्यावर पडलेला मायेचा मळ दूर करणारे.
अशा भगवान गणाधिपांना मी वंदन करतो. […]

1 89 90 91 92 93 145
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..