नवीन लेखन...

जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

वेदसार शिवस्तोत्रम् – ९

कोणत्याही देवतेच्या स्तोत्रांना जेव्हा आपण एकत्रित पाहतो त्यावेळी आपल्याला त्यात वारंवार पुनरुक्ती होत असल्याचे लक्षात येते. […]

वेदसार शिवस्तोत्रम् – १

वेद शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. सगळ्या ज्ञानाचे सार अर्थात परमतत्व ते वेदसार. ते तत्व आहेत भगवान शंकर. त्यांची स्तुती. वेदसारशिवस्तोत्रम्. […]

श्री शिव नामावल्यष्टकम् – ६

एक मस्तक, हे असत्य वचन निघाल्यामुळे श्रीशंकरांनी कापले असे पुराणात वर्णन आहे. त्या मस्तकाची माळ गळ्यात धारण करणारे. संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष- अशा हे भगवान महादेवा ! या गहन संसार रुपी दुःखातून माझे रक्षण करा. […]

श्री शिव नामावल्यष्टकम् – ५

वारणा आणि असी अशा दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या क्षेत्राला वाराणसी असे म्हणतात. त्या श्री क्षेत्र काशी ची देवता आहे भगवान श्री विश्वनाथ. […]

1 14 15 16 17 18 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..