नवीन लेखन...

जगदगुरु आद्य शंकराचार्यांच्या विविध स्तोत्रांवर आधारित ही मालिका. विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेले हे विशेष सदर…

श्री आनंद लहरी – भाग ४

आई जगदंबेच्या गळ्यात मंदार पुष्पांचा माळा असतात. मंदार म्हणजे पांढरी रुई. याला शास्त्रात कल्पवृक्ष म्हटले आहे. हा स्वर्गीय वृक्ष. त्याच्या फुलांच्या माळा आईच्या गळ्यात शोभून दिसत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग ३

जरी परिपूर्ण वर्णनाची अडचण असली तरी जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या एकेका गोष्टी चे वर्णन करीत आहेत. […]

श्री आनंद लहरी – भाग २

भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी आई जगदंबेच्या गुणांचे वर्णन करण्याचा संकल्प तर केला. पण त्यांची पंचाईत झाली आहे की हे वर्णन करावे तरी कसे? […]

श्री आनंद लहरी – भाग १

जगज्जननी माॅ त्रिपुरसुंदरी आदिशक्तीचे स्तवन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य महाराज ज्या अपूर्व आनंदाचा अनुभव घेत आहेत त्या आधारे त्यांनी या स्तोत्राचे आनंदलहरी असेच नामकरण केले आहे. […]

श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ७

ज्वलत् म्हणजे प्रज्वलित असलेला, ज्वालांनी युक्त असलेला. वह्नि म्हणजे अग्नी. तर कांती म्हणजे शरीराचे तेज, चमक. जिच्या शरीराची चमक उज्वल अग्नीप्रमाणे देदिप्यमान आहे अशी ती ज्वलत्कान्तिवह्नि. […]

श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ६

प्रस्तुत श्लोकांच्या पहिल्या दोन चरणात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या वेगवेगळ्या वाहनांचा विचार मांडत आहेत. […]

1 32 33 34 35 36 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..