नवीन लेखन...

फेब्रुवारी २७ : ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि विश्वचषकातील सचिनची एक अविस्मरणीय खेळी

केवळ ब्रॅडमनचीच कसोटी सरासरी ज्याच्यापेक्षा चांगली आहे त्या ग्रॅएम पोलॉकचा जन्म आणि १९९६ च्या विश्वचषकातील तेंडल्याची डॉन ब्रॅडमनलाही आनंदित करणारी खेळी.
[…]

फेब्रुवारी २६ : तेराव्या वर्षात प्रथमश्रेणी पदार्पण

तेराव्या वर्षाच्या तिसर्‍या महिन्यातच भारतामध्ये प्रथमश्रेणी पदार्पण करणारा आणी त्यानंतर बारा वर्षांनी भारताविरुद्ध कसोटी शतक काढणारा अलिमुद्दिन
[…]

फेब्रुवारी २५ : स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनिअर

२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला. […]

फेब्रुवारी २४ – बेटी विल्सनचा दुहेरी पराक्रम : शतक आणी दहा बळी

एकाच कसोटी सामन्यात किमान दहा गडी बाद करणे आणी शतकही काढणे (एका डावातच) ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमण्याआधी एका महिला खेळाडुने केलेली आहे ! ‘लेडी डॉन’ (किंवा ‘फिमेल ब्रॅडमन’) या टोपणनावाने ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची बेटी विल्सन (एलिझबेथ रिबेका विल्सन) ही ती खेळाडू.
[…]

फेब्रुवारी २३ : विश्वचषक १९९२ – अँडी फ्लॉवरचे दणदणित पदार्पण व विश्वचषक २००३ – जॉन डेविसनचे घणाघाती शतक

एकदिवसिय पदार्पणच विश्वचषकाच्या सामन्यात आणी त्या सामन्यातच शतक असा कुण्याही क्रिकेटपटुला हेवा वाटण्यासारखा प्रसंग पृथ्वितलावरच्या केवळ एका पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे : अँड्‌र्‍यू किंवा अँडी फ्लॉवर हे त्याचं नाव.
[…]

नेदरलँड्सचा एक सलामीवीर आणि मराठी वृत्तपत्रे

…समालोचन करताना एकाने डेस्काटचे नामकरण त्याच्या नावातिल ‘टेन’चा वापर करून “रायन टेन डेस्डुलकर” असे केले. मराठी वृत्तपत्रांमध्ये आज छापुन आलेली त्याची काही “नावे” […]

1 2 3 4 5 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..