नवीन लेखन...

सचिनच्या एक्कावन्नाव्या कसोटी शतकाच्या निमित्ताने…

सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील आजवरच्या ५१ शतकांपैकी तब्बल १० शतके जानेवारी महिन्यात आलेली आहेत. या दहापैकी ३ शतके ४ जानेवारी या तारखेला आलेली आहेत : तिन्ही परदेशी मैदानांवर. […]

जानेवारी ०२ : गावसकरचा दोन शतकांचा त्रिक्रम

सामना : भारत वि. वेस्ट इंडीज. १९७८-७९ च्या हंगामातील तिसरी कसोटी.

मानकरी : सुनील गावसकर (भारतीय कर्णधार).

पराक्रम : कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक काढण्याची कामगिरी तिस‍र्‍यांदा केली !
[…]

डिसेंबर २८ : हजार धावांचा डाव

हजार धावांचा भोज्या दोनदा ओलांडणारा विक्टोरिया संघ आणि क्रिकेटच्या तीन प्रमुख प्रकारांमधील एका डावातील सर्वाधिक सांघिक धावा.
[…]

1 5 6 7 8 9 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..