नवीन लेखन...

डिसेंबर १५ : बहुपेडी कार्ल हूपर

एक गंभीर विक्रम हूपरच्या नावावर आहे. अत्यंत गंभीर ! एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि कसोट्या या दोहोंमध्ये (मिळून नाही !) प्रत्येकी १०० हून अधिक सामने; १०० हून अधिक बळी; १०० हून अधिक झेल आणि ५,००० हून अधिक धावा !!
[…]

डिसेंबर ११ : सुभाष गुप्ते

मिहिर बोस यांनी ‘अ हिस्ट्री ऑफ इंडियन क्रिकेट’ या आपल्या पुस्तकात गुप्तेंबद्दल म्हटले आहे, “एका मुलीसोबत ड्रिंक घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीसोबत एका खोलीत असल्यामुळे ज्याची कारकीर्द संपुष्टात आली असा भारताचा पहिला ग्रेट स्पिनर.”
[…]

डिसेंबर १० – लिटल मास्टरने मोडला सनीचा शतकांचा विक्रम

१० डिसेंबर २००५ रोजी सचिन तेंडुलकरचे पस्तिसावे कसोटी शतक आले. दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर श्रीलंकेविरुद्ध. अकरा महिन्यांपूर्वी त्याने सुनील गावसकरच्या ३४ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली होती. त्यानंतरचे त्याचे शतक येण्यास अंमळ उशीरच झाला हे खरे पण या काळात तो केवळ पाचच कसोट्या खेळला हेही लक्षणीय.

सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील काही लक्षणीय गोष्टींवर एक नजर…
[…]

1 7 8 9 10 11 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..