जुलै २००२ आणि जुलै २००३ मध्ये घडलेल्या दोन घटनांची एक आठवण….. एप्रिल २००२ मध्ये विंडीज दौर्यात सचिन तेंडुलकरने सर डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याची गौरवपर भेट म्हणून फेरारी या विख्यात स्वयंचलित वाहनोद्योगाच्या कंपनीने त्याला ७५ लाख रुपये एवढ्या किमतीची फेरारी ३६० मोडेना (एंजिन मध्यभागात असणारी दोन लोक बसू शकतील अशी […]
बातमी : क्रिकेट कोच : ‘I am disappointed’ – Ravi Shastri संदर्भ : टाइम्स् ऑफ इंडिया व इतर वृत्तपत्रें भारतीय टीमचा क्रिकेट कोच म्हणून सिलेक्शन झालें नाहीं म्हणून रवी शास्त्री डिसअपॉइंट झाला. हा हन्त हन्त ! संदीप पाटीलनें तर कांहींच प्रतिक्रिया दिली नाहीं. अनिल कुंबळे कोच म्हणून सिलेक्ट झाला त्यावद्दल त्याचें अभिनंदन . कुंबळे हा कोच […]
स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून एखाद्या खेळाची आवड किंबहुना वेड जपणारे दुर्मिळ असतात. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड असलेले असेच एक धुरंधर व्यक्तीमत्त्व म्हणजे दुबईचे पोलाद क्षेत्रातले व्यावसायिक श्याम भाटिया. क्रिकेटछंद जोपासण्यासाठी त्यांनी दुबईत २०१० मध्ये एक क्रिकेट म्युझियम सुरू केले. त्यात जुन्या काळातील क्रिकेटपटूंबरोबरच आताच्या विराट कोहलीपर्यंतच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट, त्यांची संपूर्ण माहिती, क्रिकेटवरील […]
जगातील सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाजांपैकी एक आणि ऑस्ट्रेलियाचा सार्वकालिक सर्वोत्तम मध्यमगती गोलंदाज (ठसन असलीच तर डेनिस लिलीचीच) अशी मॅग्राची सार्थ ख्याती आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर जे जबरदस्त वर्चस्व राखले त्यात ह्या कबुतराच्या गोलंदाजीचा सलामीचा आणि सिंहाचा वाटा होता. […]
कारकिर्दीतील पहिल्या तिन्ही कसोट्यांमध्ये शतक रचण्याचा अनोखा विक्रम अझरच्या नावावर आहे आणि आजवर कुणीही त्याची बरोबरी देखील करू शकलेले नाही. अझर हा एक चपळ क्षेत्ररक्षकही होता. एदिसांमध्ये त्याच्या नावावर १५६ झेल आहेत. एके काळी हा विश्वविक्रम होता. पुढे श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने तो मोडला. एकेकाळी त्याच्या नावावर एदिसांमधील सर्वाधिक धावांचा विक्रम होता. पुढे सचिन तेंडुलकरने तो मोडला. […]
…दरम्यान हेन्ड्रिक्ससाहेबांनी मात्र मलिकचा पुकारा आपल्याला ऐकू न आल्याचे म्हटले आणि पुन्हा नाणेफेक घेतली. या खेपेला मलिक नाणेकौल हरला आणि अॅन्डीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ! […]
अॅलन बॉर्डर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू पहिला मानून जो एन्जेल (पदार्पणवीर) बाद झाला तिथपर्यंतचे कर्टली अॅम्बोजने टाकलेले चेंडू मोजल्यास ते अवघे ३२ भरतात आणि या बत्तीस चेंडूंवर अॅम्ब्रोजने केवळ एक धाव दिलेली होती !! […]