फेब्रुवारी ०५ : गौतम गंभीरची दोन एदिसा शतके, दोन्ही श्रीलंकेविरुद्ध
५ फेब्रुवारी २००८ आणि २००९ ला आलेली गम्भीरची श्रीलंकेविरुद्धची एदिसा शतके
[…]
सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन
५ फेब्रुवारी २००८ आणि २००९ ला आलेली गम्भीरची श्रीलंकेविरुद्धची एदिसा शतके
[…]
आर्ची जॅक्सनबाबत सार्थपणे म्हटले जाते : “आणखी जगला असता तर तो ब्रॅडमनहून सरस खेळला असता.” […]
डकमॅन म्हणून ओळखल्या जाणार्या (ओळीने २४ कसोट्यांमध्ये शून्यावर बाद) डॅनिएल मॉरिसनचा जन्म आणि भारताविरुद्धच्या एकदिवसीय त्रिक्रमांचा तपशील. […]
बांग्लादेशाच्या पहिल्याच कसोटीत शतक ठोकणारा अमिनुल इस्लाम आणि प्रत्येक कसोटी राष्ट्राचे पहिले शतकवीर. […]
संस्थानिक-पुत्र अजय जडेजाचा जन्म आणि अखेरचा चेंडू फटका मारता येऊ नये म्हणून ग्रेग चॅपेलने आपल्या भावाला हात न फिरवताच टाकायला लावला त्याचा तपशील
[…]
१९ जानेवारी १९२२ रोजी आर्थर रॉबर्ट मॉरिस या ऑस्ट्रेलियाई कसोटीपटूचा जन्म झाला. डावखुरा मॉरिस सर्वाधिक विख्यात आहे तो १९५४८ च्या इंग्लंड दौर्यावर गेलेल्या डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील बिनीचा खेळाडू म्हणून.
[…]
सव्वादोन तपांनंतर भारताचा पाकिस्तानवर मालिकाविजय आणि भारत-पाक कसोटी मालिकांची आकडेवारी.
[…]
…झाले मात्र उलटेच. सचिनच्या रणजी पदार्पणानंतर तीन वर्षांनी विनोद कांबळीचे रणजीपदार्पण झाले. रणजी स्पर्धेत सामना केलेल्या पहिल्यावहिल्या चेंडूवर विनोद कांबळीने षटकार मारला होता !
[…]
१७ जानेवारी १९२६ रोजी सर क्लाईड वॉल्कॉट यांचा जन्म झाला. वेस्ट इंडीजकडून एकाच काळात खेळलेल्या आणि अखिल क्रिकेटविश्वात थ्री डब्ल्यूज म्हणून विख्यात झालेल्या तिडीमधील हे एक. फ्रँक वॉरेल आणि एवर्टन विक्स हे उरलेले दोघे.
[…]
क्रिकेटच्या जन्मभूमीच्या संघाच्या कप्तानाने परदेश दौर्यावर शरीरवेधी गोलंदाजीसारखे तंत्र वापरावे ही सभ्यांच्या खेळाला काळिमा फासणारी घटना होती. मुद्दामहून फलंदाजाच्या छाताडाच्या दिशेने आपटबार आदळायचे, लेगसाईड खेळण्यासाठी मुश्किल करून ठेवायची – पाच-पाच क्षेत्ररक्षक लावून – आणि फलंदाजाचा अंत पहायचा असे हे तंत्र होते. यातील सर्वात वाईट गोष्ट अशी की फलंदाजाला गंभीर इजा होण्याचा संभव अशा गोलंदाजीतून उद्भवतो.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions