वानखेडे स्टेडियम
२३ ते २९ जानेवारी १९७५ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला गेला. हे कसोटी क्रिकेटमधील जगातील ४८ वे मैदान ठरले. […]
सर्व प्रकारच्या क्रिडा, खेळ यावरील लेखन
२३ ते २९ जानेवारी १९७५ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला गेला. हे कसोटी क्रिकेटमधील जगातील ४८ वे मैदान ठरले. […]
जिम लेकर यांची खेळाची कारकीर्द आणि त्यांनी केलेल्या खेळाचे आकडे बघूनच त्यांच्या कर्तृत्वाची ओळख होते. त्यांनी ४६ कसोटी सामन्यांमध्ये १९३ विकेट घेतल्या आणि ६७६ धावा काढल्या . कारण ते प्रमुख गोलंदाज होते. […]
त्याने त्याच्या तिसर्या कसोटी सामान्यातच पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सला ८१ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या त्यामुळे त्यावेळी त्याला ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ चे अवॉर्ड मिळाले. […]
सलीमभाईनी 29 कसोटी सामन्यात 1202 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी एक शतक आणि 7 अर्धशतके केली. तसेच त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 104 धावा आणि त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या. […]
सुभाष गुप्ते यांच्या लेगब्रेकमुळे नेहमी खेळणारा फलंदाज खऱ्या अर्थाने गोधळत असे. कारण त्याला सुभाष गुप्ते यांच्या गोलंदाजीवर अत्यंत सावध रहावे लागे. त्यांच्या पटकन वळणाऱ्या चेंडूवर आणि त्यांनी दिलेल्या उंचीवर तो फलंदाज बुचकळ्यात पडायचा आणि सुभाष गुप्ते यांचे ‘ गिऱ्हाईक ‘ व्हायचा . […]
शेन वॉर्न देखील कार्ल हूपरला खूप मानत असे कारण त्याचे फूटवर्क जबरदस्त होते . त्यावेळी त्याचे नाव टॉप १०० क्रिकेटपटूंमध्ये घेतले जायचे. शेन वॉर्न पुढे म्हणतो की १९९५ मध्ये त्याला चेंडू टाकताना मला जाणवत होते इतर खेळाडू फलंदाजीला आले की पोझिशन घेण्यासाठी खाली बघतो परंतु कार्ल हूपर मात्र सेट झालेल्या फलंदाजाप्रमाणे चेंडूची समोर बघूनच वाट बघत असे. […]
बॉब विलिस यानी ९० कसोटी सामन्यामध्ये ८४० धावा केल्या त्यांनी कसोटी सामन्यामध्ये ३२५ विकेट्स घेतल्या . बॉब विलिस यांनी ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स एक इनिंगमध्ये १६ वेळा घेतल्या . त्यांनी कसोटी सामन्यामध्ये ४३ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या. […]
भाऊसाहेब निबाळकर यांनी ८० फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ४८४१ धावा ४७.९३ या सरासरीने केल्या होत्या त्यामध्ये त्यांची १२ शतके आणि २२ अर्ध शतके होती . त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ४४३ धाव. […]
सध्या अनेक इंटरनॅशनल चेस ट्रैनिंग्ज ऑरगॅनिझशन व कंपन्याद्वारा ट्रैनिंग्ज प्लॅटफॉर्म विकसित करून ते संकेतस्थळा वर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामधे chess.com व lichess.org हे जगप्रसिद्ध संकेतस्थळ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. […]
त्यांनी पहिला कसोटी सामना खेळाला तो २९ मार्च १९४६ रोजी न्यूझीलंड विरुद्ध. त्यावेळी त्यांचा कप्तान होता क्वीन्सलँडचा बिली ब्राऊन . त्या कसोटीमध्ये मिलर यांनी ३० धावा केल्या होत्या. दुसऱ्या इनिंगला त्यांनी नवीन चेंडू टाकण्यासाठी घेतला . त्यांनी सहा षटके टाकली त्या सहा षटकांमध्ये त्यांनी ६ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions