बारा ज्योतिर्लिंगे – श्री मल्लिकार्जुन
हे दुसरे ज्योतिर्लिंग दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात श्री शैल डोंगरावर कर्नुल – या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या १२५ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिराबाबतची कथा अशी. […]
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…
हे दुसरे ज्योतिर्लिंग दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यात श्री शैल डोंगरावर कर्नुल – या रेल्वे स्टेशनपासून अवघ्या १२५ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिराबाबतची कथा अशी. […]
सोमनाथचे हे देवालय म्हणजे स्थापत्य व शिल्पकलेच्या क्षेत्राचा एक उत्तम नमुना आहे आणि आम्हा भारतीयांची श्रद्धा आणि भक्तिभावना याचे हे द्योतक आहे. सौराष्ट्राच्या पुण्यभूमीत असलेल्या या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असं नाव पडण्याविषयीची कथा आपल्या स्कंदपुराणात आहे. […]
कर्जतमध्ये मूल जन्माला आलं की त्याची पहिली ओळख होते ती त्याच्या आई-बाबांशी आणि दुसरी ओळख होते कपालेश्वराशी! कर्जतकरांची तशी श्रद्धाच आहे – बाळाला कपालेश्वराच्या पायाशी ठेवला की ते दीर्घायुषी होते. […]
आंबोली घाटात आंबोलीपासून तीन कि.मी. वर असलेला मुख्य धबधबा हे पावसाळी हंगामातील सर्वात मोठे आकर्षण आहे. लक्षावधी पर्यटन या धबधब्याला भेट देऊन स्नानाचा आनंद लुटतात.
[…]
रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या उत्तर-पूर्व भागात किंचित त्रिकोणी आणि लिंगकृती किल्ला स्थित आहे. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे वरुन सहज लक्ष वेधून घेणारा हा किल्ला म्हणजे कलावंतीण दुर्ग होय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास मुंबई-पुणे हा महामार्ग जोडला जातो. कलावंतीण ला जाण्यासाठी पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा देखील उपलब्ध आहे. ठाकुरवाडीला […]
मार्कंडे्य हा किल्ला देखील इतिहास व अध्यात्माची साक्ष देणारा किल्ला असल्यामुळे पर्यटक तसंच ट्रेकर्सच्या दृष्टीने देखील आकर्षणाचं केंद्र आहे.मार्कंडे्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच आपल्याला शंकराच्या सुबक मूर्तीचे दर्शन घडते. शेजारीच असलेल्या पायर्या गडाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. १३३६ फुट उंची आसलेला या किल्ल्याला दगडातून कोरलेल्या पायार्यांमधून तर कधी कातळ खडगावरुन वाट काढावी लागते.
[…]
प्राचीन नगरी श्री क्षेत्र पैठणचे धार्मिक, सांस्कृतिक महत्व / वेगळेपण सांगणारे हे पुस्तक आधुनिक पर्यटन स्थळे आणि पैठणी खरेदी करणार्यांना पैठणीची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करणारे हे पुस्तक पैठण आसपासच्या स्थळांची माहिती यात दिली आहे. अशा प्रकारचे एकमेव पुस्तक आहे. […]
मुंबई ते गोवा या दरम्यानचा प्रवास विमानाने करण्याचा सुवर्णयोग काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात अनायास चालून आला होता. कामानिमित्त अगदी दिल्ली पर्यतचा प्रवास मी रेल्वेने केला होता. कोकणात आमचे जन्मगांव त्यामुळे त्याचे आकर्षण आंम्हाला थोडे कमीच. पर्यटनासाठी महाराष्ट्राबाहेरील एखाद्या राज्याचा विचार करायचा म्ह्टल तर आमच्या नजरे समोर येणार पहिल राज्य म्ह्णजे गोवाच असायच. आंम्ही मित्र बरेच दिवस […]
“महाराष्ट्रात गड-किलल्यांवर चढाई करणं जितकं साहसी आणि थरारक तितकच इथल्या दर्या-खोर्यां मध्ये भटकण्याचा अनुभव स्मरणीय आणि हो अॅडव्हेंचरस सुध्दा! कारण दरीतून चालण्याचा अनुभव म्हणजे एका दगडावरुन दुसर्या खडगावर, आणि मार्ग थेट उतराईचा असल्यामुळे ‘रॅपलिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स’ म्हणजे काय ते कळतं.
[…]
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात,त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेलाजेअसून सातारा शहरापासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्वशी नदीच्या खोर्यात हा दुर्ग उभा आहे.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions