नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

गणरायाची सूचकता (वात्रटिका)

गणरायाची सूचकता (वात्रटिका)

पॊटापासून डोळ्यांपर्यंत

एक एक अर्थ दिसला जातो !

सुपाएवढे कान असल्यामुळेच

डॉल्बीचा आवाज सोसला जातो !!
[…]

आदर्शांचे चिंतन (वात्रटिका)

आदर्शांचे चिंतन

आदर्श शिक्षक पुरस्कार

ही तर एक मौज आहे.

शिक्षक दिनालाच कळते

आपल्याकडे आदर्शांची फौज आहे.

कुणी ओढलेले आहेत,

कुणाच्या गळ्यात पडलेले आहेत.

स्पर्धेत जिंकता जिंकता हरले

असे कितीतरी दडलेले आहेत.
[…]

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!

दैनिक लोकसत्ताच्या रविवार २९ ऑगस्ट २०१० च्या अंकात श्री अरुण जाखडे यांनी गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे असे मत मांडले आहे.
[…]

1 118 119 120 121 122 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..