नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

एक रुपया दंड

” सर, आपल्या इथे पेंटिंग सेक्शनचा राजेश हल्ली फार चिडचीड करायला लागला आहे.” सुपरवायझर गडहिरे सकाळी सकाळी तक्रार घेऊन आले होते.” अरे, मग तुम्ही त्याच्या चिडचीडीच कारण शोधायचा प्रयत्न करा .”
[…]

प्रेझेन्टेशनच महत्त्व

अभियांत्रिकी पदवी घेऊन मुंबईत आलो आणि सोरोस एन्ड टौरस – एस एन टी या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत अभियांत्रिकी पदवीधर ट्रेनी म्हणून जॉब मिळाला. घर सोडतांना अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव झाला असला तरी मुंबईत कुणाला फार कौतुक दिसत नव्हते.
[…]

सुदाम्याचे पोहे

आय एस ओ आणि टेक्निकल सर्विसेस इन्चार्ज पदासाठी पदवीधरांचे इंटरव्यू चालू होते.” मनीष, तुला लक्षात आलं असेल की फर्स्ट क्लास पदवी असून तुला १० वी पर्यंतच्या अगदी बेसिक प्रश्नांची देखील उत्तरं येत नाहीयेत.
[…]

मराठी माध्यमातून एम.बी.बी.एस.!

मराठी ही केवळ व्यावहारिक भाषा असून चालणार नाही तर ती ज्ञानभाषाही झाली पाहिजे. त्यासाठी निरनिराळ्या विषयातील ज्ञान मराठीत उपलब्ध झाले पाहिजे. मराठीतून उच्च शिक्षण उपलब्ध झाल्यास समाजातील एका मोठ्या वर्गाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. किंबहुना समाजाच्या दृष्टीनेदेखील हे आवश्यक आहे कारण सध्याच वर सांगितल्याप्रमाणे शिक्षण आणि आरोग्यसेवा या चैनीच्या गोष्टी झालेल्या आहेत. याचा दुसरा फायदा म्हणजे मराठी शाळा बंद होण्याचे प्रमाणही कमी होऊ शकेल कारण प्रगतीच्या संधी मराठीतूनही उपलब्ध होतील.
[…]

मराठीपणाचं राजकारण

जसं आपण व्यवहारात फंक्शनल इंग्रजी बोलतो, तसंच व्यवहारात फंक्शनल मराठी वापरलं पाहिजे. व्याकरणशुद्ध व्हिक्टोरिअन इंग्रजी फार थोडे लोक बोलतात. हल्ली तर इंग्लंडच्या राणीचंही इंग्रजी बिघडलंय अशी ओरड सुरू आहे. मोबाइलवरच्या एसएमएस इंग्रजीमुळे इंग्रजी लिपीवर अतिक्रमण होतंय, असेही आरोप होतायत. इंग्रजीची ही हालत तर मराठीच्या प्रमाणीकरणाचा काय पाडाव लागणार.
[…]

क्षितीज

त्या दूरच्या डोंगरापलीकडे आणि अथांग सागरापलीकडे दिसते पृथ्वीला भेटणारे आभाळ. अनंत अवकाशाची सीमा ओलांडून पृथ्वीला मायेने भेटणारे आभाळ. त्यालाच म्हणतात “क्षितीज”.
[…]

1 126 127 128 129 130 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..