या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे । मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।। खेळांना त्या समजून घ्या– १— या मित्रांनो सारे या, हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा । स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।। एकाच दमात भिडू मारू या –२— या मित्रांनो सारे […]
वातावरण निर्मित होते, जसे जातां वागूनी । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१, फिरत असती वलये , सारी अंवती भंवती । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी । चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी….३, जाता दुष्ट व्यक्ती , आपल्या जवळूनी । चलबिचल मन होते, केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरीरि, […]
लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ….. […]
एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडलं. नाथांनी न त्याला शिव्या शाप दिले न काही बोलले.
शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि या गोष्टीचं तात्पर्य कुणी सांगेल का असं विचारलं. […]
खरतर कोकीळा कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे. […]