वर्षा मागून वर्षे गेली त्याबरोबर सण आणि उत्सवांनी त्या काळाला धरून आपले मार्ग चोखाळले आणि त्याला प्रतिसाद देत तर कधी वेगवेगळी करणे सांगून त्यातून रीतीरिवाज, रूढी परंपरा बदलत गेल्या या छोट्याश्या कवितेतून ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे. […]
मुंबईत वास्तव्याला असलेल्या माणसाने लोकल प्रवास केला नाही असं होऊच शकत नाही. जन्मापासूनच ठाणेकर असलेला मीही त्याला अपवाद कसा असेन? भारतीय रेल्वेच्या एकूणच कारभाराबद्दल काही “मूलभूत” आणि “बाळबोध” प्रश्न मला नेहमीच पडतात. थोडे मजेदार आहेत आणि काही गंभीरही. तुम्हालाही ते प्रश्न कधी पडलेत का ते बघा…… […]
मराठी भाषेत अक्षरश: लक्षावधी पानांचा मजकूर तयार करुन तो इंटरनेटवर आणून मराठी भाषेला इंटरनेटवर समृद्ध करणे या उद्देशाने झपाटलेल्या मराठीसृष्टीच्या टिमकडून आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!! […]
सध्या कांद्याने सरकारसकट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत त्यात कॉमनमॅनचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सणासुदीच्या तोंडावर कॉमनमॅनचे हाल तर बघायलाच नकोत…! […]
२७ ऑक्टोबरच्या लोकसत्तेतील लोकरंग पुरवणीतील एका लेखात श्री अशोक शहाणे यांनी लिहिले आहे की “सी-डॅक वाल्यांनी मराठीची वाट लावली… सगळ्याच भारतीय भाषांची वाट लावली”. यात तथ्थ्य किती हे त्यांचे त्यांनाच माहित पण वस्तुस्थिती अशी आहे की आज संगणकाशिवाय पर्याय नाही. […]
ज्ञानेशांचा मागोवा तसा अनेक वर्षे घेत होतो. आसपासच्या माणसांच्या वागण्याचा अर्थ लावता लावता बासनात गुंडाळलेले ज्ञानेश कधी जीविचा जीव झाले कळलेच नाही. पण हे सहज घडले नाही. अनेक मोठे मोठे धोंडे या गुरुवतीच्या ग्रंथात व माझ्यामध्ये अनेक वर्षे थटून राहिले होते. […]