सच्ची कहाणी डॉलर विरुद्ध रुपया………
अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या भावाशी निगडीत ठेवली आहे.
[…]
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
अमेरिका गेल्या ७० वर्षापूर्वीच आपल्या डॉलरची किमत सोन्याच्या भाव प्रमाणे ठरवत नसून पेट्रोलच्या भावाशी निगडीत ठेवली आहे.
[…]
ज्ञानेशांचा मागोवा तसा अनेक वर्षे घेत होतो. आसपासच्या माणसांच्या वागण्याचा अर्थ लावता लावता बासनात गुंडाळलेले ज्ञानेश कधी जीविचा जीव झाले कळलेच नाही. पण हे सहज घडले नाही. अनेक मोठे मोठे धोंडे या गुरुवतीच्या ग्रंथात व माझ्यामध्ये अनेक वर्षे थटून राहिले होते.
[…]
प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.
सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो… आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.
[…]
ज्ञानेश्वरी हे जीवन जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्याचा आदर सारेच करतात. एखाद्या देवाची करावी तशी पूजा ज्ञानेश्वरीची होते. पण तिच्यातील अनुभवसिद्ध ज्ञान मात्र वर्तनात फार क्वचितच येते.
[…]
खर तर मी हिंदू किंवा मुस्लीम किंवा कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही नव्हे तसा माझा मानस हि नाही. कारण मी केवळ एकच धर्म मानतो व तो केवळ मानवता (माणुसकी) किंवा त्यापुढे जावून सांगावेसे वाटते तो एक धर्म म्हणजे केवळ भारतीय
[…]
प्रश्न – तुम्ही केलेला पहिला विदेशातील दौरा, त्याच्या काही आठवणी आहेत का?
तुषार दळवी – मी दुबईला गेलो होतो पहिल्यांदा, माझा पहिला आंतरराष्ट्रिय शो होता. खुप एक्साइटमेंट होतं आणि महत्वाचं म्हणजे आईला सोबत घेऊन जाता आलं. ती पहिल्यांदा विमानात बसली होती. मी भारतात बर्याचदा विमानातून फिरलो आहे. पण आईचा पहिला प्लेन प्रवास होता आणि तो ही भारताबाहेर, त्यामुळे ती आठवण विसरणे शक्यच नाही.
[…]
महिलेच्या प्रसूतीपूर्वीच स्टेम सेल्स कलेक्शनचा निर्णय घेऊन तशी व्यवस्था करावी लागते. यासाठीचे कलेक्शन कुठल्या कंपनीमार्फत करायचे याचा निर्णय घ्यावा लागतो. या क्षेत्रात लाईफ सेल, रिलायन्स लाईफ सायन्सेस, स्टेम वन आदी कंपन्या कार्यरत आहेत.
[…]
काही महिन्यांपूर्वी भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा आणि बरीच वर्ष भारतीय जनतेच्या मनातील खदखदिला वाट मोकळी करून देणारा जनहिताचे रक्षण करणारा तसेच लोकशाहीची आब राखणारा निर्णय २६ सप्टेंबर, २०१३ रोजी देशाच्या सर्वोच्य न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे भारतीय मतदारांना गुप्त मतदानाद्वारे उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळाला.
[…]
मराठी भाषा टिकविण्यासाठी आणि तिच्या विकासासाठी पावलं उचलली गेली पाहिजेत… अशी प्रतिपादनं वेळोवेळी साहित्य संमेलनात तर हमखास केली जातात. भाषेचा प्रश्न केवळ महाराष्ट्रालाच भेडसावतो आहे असे नाही. भारतातील सर्व भाषिक लोक या समस्येमुळे हवालदिल झाले आहेत.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions